गडकरी रंगायतनच्या आवारात उभारलं जातंय स्वातंत्र्यवीर सावरकरांवर चित्रशिल्प

ठाण्यातील गडकरी रंगायतनच्या आवारात स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतीस्तंभ उभारला जात आहे.

Read more

जोरजबरदस्तीने टोरंट लादल्यास जबरदस्तीनेच परत पाठवण्याचा आमदार जितेंद्र आव्हाडांचा इशारा

जबरदस्तीनं टोरंट लादण्याचा प्रयत्न झाल्यास जबरदस्तीनंच परत पाठवू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

Read more

बुलेट ट्रेनसाठी सुमारे ३६ हेक्टर जागा संपादन करण्यावरून शिवसेनेच्या भूमिकेत बदल

बुलेट ट्रेनसाठी सुमारे ३६ हेक्टर जागा संपादन करण्यावरून शिवसेनेनं पुन्हा आपल्या भूमिकेत बदल केला आहे.

Read more

म्हाडा वसाहतीतील उर्वरीत पुनर्विकासावर टाच आणण्याचा नरेश म्हस्के यांचा आरोप

वर्तकनगरच्या म्हाडा वसाहतीसाठी नियमबाह्य पध्दतीनं दिलेलं प्रोत्साहनपर चटईक्षेत्र अधिकृत ठरवण्यासाठी म्हाडा वसाहतीतील उर्वरीत पुनर्विकासावर टाच आणण्याचा प्रयत्न पालिका प्रशासनाकडून होत असल्याचा धक्कादायक आरोप सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी केला आहे.

Read more

बुलेट ट्रेनसाठीच्या जमिनीवरील आरक्षण बदलास राष्ट्रवादी करणार विरोध

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक बुलेट ट्रेनला विरोध करणार आहेत. एका पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी ही भूमिका मांडली.

Read more

शहापूर तालुक्यातील गावांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची पालकमंत्र्यांची ग्वाही

शहापूर तालुक्यातील गावांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

Read more

पाणी गळती रोखण्यासाठी शिवसेनेचा अनोखा उपक्रम

पाणी गळती रोखण्यासाठी शिवसेनेनं एका विशेष पथकाची निर्मिती केली असून पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी अनोखा उपक्रम राबवला जात आहे.

Read more

मुंब्रा रेतीबंदर चौपाटीवर साकारण्यात आलेल्या महाराष्ट्र चित्रशिल्पाचं अनावरण

आमदार जितेंद्र आव्हाड या संकल्पनेतून मुंब्रा रेतीबंदर चौपाटीवर पारसिक डोंगराच्या पायथ्याला साकारण्यात आलेल्या महाराष्ट्र चित्रशिल्पाचं अनावरण खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आलं.

Read more

नैसर्गिक आणि घटनात्मक हक्क डावलल्यानं नुकसान भरपाई देण्याची धर्मराज्य पक्षाची मागणी

नैसर्गिक आणि घटनात्मक हक्कापासून कोलबाड तलाव परिसरातील नागरिकांना वंचित ठेवल्याबद्दल त्यांना नुकसान भरपाई द्यावी आणि हा तलाव नागरिकांसाठी खुला करावा अशी मागणी धर्मराज्य पक्षानं पालिका आयुक्तांकडे केली आहे.

Read more

ठाण्यातील सह्याद्री शाळेजवळील नाल्यावरील कावेरी सेतू आकर्षणाचा केंद्रबिंदू

ठाण्यातील सह्याद्री शाळेजवळील नाल्यावरील रस्त्यावर कावेरी सेतू उभारला जात आहे. ब्रिटीशकालीन खुर्च्या, महागडे दिवे, गौतम बुध्दाची प्रतिमा, आकर्षक रंगसंगती असा या सेतूच्या परिसरातील थाट असणार आहे.

Read more