पर्यावरण दिनाचं औचित्य साधून कासारवडवली तलावाची श्रमदानानं सफाई.

जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून तरूणांनी कासारवडवली तलाव स्वच्छ केला. कासारवडवली येथील तलावाचं संवर्धन करण्याची मोहिम आखण्यात आली होती.

Read more

मुंब्रा रेतीबंदर चौपाटीवर उभारण्यात आलेल्या भव्य महाराष्ट्र चित्रशिल्पाचं रविवारी अनावरण

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून मुंब्रा रेतीबंदर चौपाटीवर राज्यातील पहिले भव्य महाराष्ट्र चित्रशिल्प उभारण्यात आलं आहे.

Read more

आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यामध्ये पक्षाची कामगिरी चांगली व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वतः घालणार लक्ष

आगामी विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यामध्ये पक्षाची कामगिरी चांगली व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वतः लक्ष घालणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यस्तरीय बैठकीनंतर एक जूनला शरद पवार पक्षाची कामगिरी ठाण्यात चांगली व्हावी यासाठी लक्ष घालणार आहेत. पक्षाच्या स्थानिक मंडळींनी काल शरद पवार यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी हे संख्या दिले. पक्षाच्या एक जूनच्या बैठकी पक्षाच्या … Read more

शहापूर तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांना,घाटाजवळील खोऱ्यात अमृतकूंभ जलसागर धरण उभारावे – आमदार निरंजन डावखरे

शहापूर तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी कसारा घाटाजवळील खोऱ्यात अमृतकूंभ जलसागर धरण उभारावे, अशी आग्रही मागणी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे केली आहे.

Read more

आमदार संजय केळकर यांच्या कडुन मावळी मंडळ शाळेला आमदार निधीतून तातडीन ३५ संगणक

चरई परिसरातील मावळी मंडळ शाळेच्या संगणक कक्षाला अचानक लागलेल्या आगीत शाळेतील संगणक जाळून खाक झाले.

Read more

दिव्यांगांचे जीवनमान उंचावण्यासाठी दिव्यांगांना घरे उपलब्ध करून देण्याची सभागृह नेते नरेश म्हस्केची मागणी

ठाण्यातील दिव्यांगांचे जीवनमान उंचावण्यासाठी दिव्यांगांना घरे उपलब्ध करून देण्याची मागणी सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Read more

चार खासदारांना निवडून आणण्यासाठी अथक परिश्रम घेणारे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा विशेष नागरी सत्कार

ठाणे – पालघर जिल्ह्यातील मतदारांनी शिवसेना – भाजप महायुतीवर मोठा विश्वास दाखविल्याने आपले चार खासदार निवडून आले आहेत.

Read more

ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे राजन विचारे ४ लाख १२ हजार १४५ इतक्या विक्रमी मताधिक्क्याने विजयी

ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे राजन विचारे हे ४ लाख १२ हजार १४५ इतक्या विक्रमी मताधिक्क्याने निवडून आले आहेत.

Read more

कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीकांत शिंदे ३ लाख ४४ हजार ३४३ मतांनी विजयी

कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीकांत शिंदे ३ लाख ४४ हजार ३४३ मतांनी विजयी झाले आहेत.

Read more

भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे कपिल पाटील विजयी

भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या कपिल पाटील यांनी काँग्रेसवर विजय मिळवत ही जागा पुन्हा आपल्याकडे कायम राखण्यात यश मिळवलं आहे.

Read more