टोरंट कंपनीच्या समवेत लेखी करार झाला असल्यानं कोणीही कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न न करण्याचा पोलीसांचा इशारा

मुंब्रा, कळवा आणि आजूबाजूच्या परिसराच्या वीज वितरणाबाबत शासन आणि टोरंट कंपनीच्या समवेत लेखी करार झाला असल्यानं कोणीही कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा पोलीसांतर्फे देण्यात आला.

Read more

टोरंट हटाव कृती समितीतर्फे विज वितरण आणि वीज बील वसुलीच्या खाजगीकरणाविरोधात मोर्चा

टोरंट हटाव कृती समितीतर्फे कळवा-मुंब्रा मधील विज वितरण आणि वीज बील वसुलीच्या खाजगीकरणाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून शासनाचा निषेध करण्यात आला.

Read more

टोरंट हटावच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

टोरंट हटाव मोहिमेअंतर्गत उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार आहे.

Read more

जोरजबरदस्तीने टोरंट लादल्यास जबरदस्तीनेच परत पाठवण्याचा आमदार जितेंद्र आव्हाडांचा इशारा

जबरदस्तीनं टोरंट लादण्याचा प्रयत्न झाल्यास जबरदस्तीनंच परत पाठवू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

Read more

टोरंट कंपनीला कळवा-मुंब्र्यात पाऊल न ठेवू देण्याचा आमदार जितेंद्र आव्हाडांचा इशारा

टोरंट ही चोर कंपनी आहे. वाढीव बिलं देऊन ग्राहकांना ३-३ महिने तुरूंगात डांबण्याचा अमानुष प्रकार या कंपनीनं भिवंडीत केला आहे. त्यामुळं ग्राहकांना त्रास देणा-या या वीज वितरण कंपनीला कळवा-मुंब्रा भागात पाऊल ठेवू देणार नाही असा इशारा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

Read more