परिवहन समिती सदस्याची नियमांनुसार निवड करण्याची धर्मराज्य पक्षाची मागणी

परिवहन समिती सदस्य म्हणून नियमानुसार सदस्यांची निवड करावी अशी मागणी धर्मराज्य पक्षानं पालिका आयुक्तांकडे केली आहे.

Read more

पाचव्या आंतरशालेय स्पर्धांमध्ये मावळी मंडळ शाळेचं वर्चस्व कायम

श्री मावळी मंडळ संस्थेतर्फे आयोजित पाचव्या आंतरशालेय स्पर्धांमध्ये मावळी मंडळ शाळेनं आपलं वर्चस्व कायम राखलं.

Read more

मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं ज्ञानेश्वरीचा पालखी सोहळा

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा मराठी भाषा दिन आज सर्वत्र साजरा करण्यात आला.

Read more

ठाणे महापालिकेच्या भाडेतत्वावरील सायकल प्रकल्पाविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार

ठाणे महापालिकेच्या भाडेतत्वावरील सायकल प्रकल्पाविरोधात सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी महापालिका आयुक्त आणि या प्रकल्पाशी संबंधित दोन कंपन्यांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली आहे.

Read more

महापालिकेच्या शहर विकास विभागावर आगीच्या सावटामुळे उपाययोजना करण्याची भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नारायण पवार यांची पालिका आयुक्तांकडे मागणी

ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागावर अनेक गैरव्यवहाराच्या आरोपामुळे आगीचं सावट असल्याची भीती असून या पार्श्वभूमीवर शहर विकास विभागाचे आगीपासून संरक्षण करण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात अशी विनंती भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नारायण पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Read more

खाडीमध्ये अडकलेल्या एका वैफल्यग्रस्त तरूणीची आपत्ती व्यवस्थापन पथकानं केली सुटका

खाडीमध्ये अडकलेल्या एका वैफल्यग्रस्त तरूणीची आपत्ती व्यवस्थापन पथकानं सुटका केली.

Read more

निकृष्ठ गव्हावरून जाब विचारला म्हणून पत्नीशी वाद घालणा-या शिधावाटप दुकानदाराला पती आणि मुलानं केली मारहाण

शिधावाटप दुकानदाराने निकृष्ठ गव्हावरून जाब विचारला म्हणून पत्नीशी वाद घालणा-या शिधावाटप दुकानदाराला पती आणि मुलानं मारहाण करण्याची घटना किसननगरमध्ये घडली.

Read more

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली

देशासाठी असीम त्याग करणारे आणि देशासाठी आयुष्यभर हालअपेष्टा भोगणारे क्रांतीकारकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज पुण्यतिथी.

Read more

ठाणे परिवहन समितीच्या १२ जागांसाठी १४ नामनिर्देशन पत्र

ठाणे महापालिकेच्या परिवहन समिती सदस्यत्वाच्या १२ जागांसाठी १४ नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत.

Read more