ठाण्यात धाडसी दरोडा – ६० लाखांच्या रोकडसह १ कोटी २६ लाखांचे दागिने लंपास

ठाण्यामध्ये शस्त्रांचा धाक दाखवून जवळपास २ कोटी रूपयांचा दरोडा पडला आहे.

Read more

कोकण इतिहास परिषदेचे दहावे राष्ट्रीय अधिवेशन आनंद विश्व गुरूकुल ज्येष्ठ महाविद्यालयात

कोकण इतिहास परिषदेचे दहावे राष्ट्रीय अधिवेशन आनंद विश्व गुरूकुल ज्येष्ठ महाविद्यालयात होणार आहे.

Read more

वागळे इस्टेटमधील नाल्याच्या भिंतीचा काही भाग पडला – सुदैवानं जिवितहानी नाही

वागळे इस्टेटमधील नाल्याच्या भिंतीचा काही भाग पडला मात्र सुदैवानं जिवितहानी झाली नाही.

Read more

श्रीमलंग गडावर जाणारा मुख्य रस्ता धोकादायक स्थितीमध्ये असल्यानं भाविकांच्या जिविताला धोका निर्माण होण्याची शक्यता

श्रीमलंग गडावर जाणारा मुख्य रस्ता धोकादायक स्थितीमध्ये असल्यानं माघी पौर्णिमेच्या निमित्तानं येणा-या श्रध्दाळू भाविकांच्या जिविताला धोका निर्माण होण्याची शक्यता या परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.

Read more

राष्ट्रीय सूर्यनमस्कार दिनानिमित्त कल्याणमध्ये १०१ वर्षाच्या आजीसह साडेदहा हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी घातले सामुहिक सूर्यनमस्कार

कल्याणमध्ये राष्ट्रीय सूर्यनमस्कार दिनाचं औचित्य साधत सुमारे साडेदहा हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी सामुहिक सूर्यनमस्कार घातले.

Read more