६८ लाखांच्या मालमत्ता कराच्या थकबाकीसाठी महानगर टेलिफोन निगमच्या मालमत्तेवर टाच

ठाणे महापालिका क्षेत्रातील थकीत मालमत्ता धारकांकडून थकीत मालमत्ता कर वसुली करण्याकरिता महापालिकेतर्फे मोहिम राबवली जात असून काल महानगर टेलिफोन निगमच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात आली.

Read more