छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत “महानाट्य” प्रेक्षकांसाठी विनामूल्य

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली आणि अलौकिक वारशाची महती, त्यांचे कार्य, नीती, चरित्र, विचार आणि कार्यकुशलतेची जनसामान्यांना, विशेष करून विद्यार्थ्यांना, तरुण पिढीला मार्गदर्शक ठरावी या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन शासन, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Read more

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं तर शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

Read more

ठाण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुष्पहार अर्पण करुन अभिवादन

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील कोर्ट नाका व रेल्वे स्थानक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती ठाणे शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी कोर्ट नाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Read more

महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त डोळखांब शासकीय आश्रमशाळेत कार्यक्रम संपन्न

समाज कल्याण विभाग ठाणे तसंच डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता कार्यक्रमानिमित्त तसेच क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त डोळखांब येथील न्यू इंग्लिश स्कूल तसेच शासकीय आश्रमशाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Read more

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

स्त्री शिक्षण, सामाजिक समता, सत्यशोधक विचार रुजविण्यासाठी ज्यांनी आयुष्य खर्च केले अशा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

Read more

ठाण्यात काढण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी

ठाणे, कोपरी पाचपाखाडी, ओवळा माजिवडा विधानसभा मतदार संघाअंतर्गत काढण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते.

Read more

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Read more

गडकिल्ले बनविण्याच्या स्पर्धेचं पारितोषिक वितरण शिवनेरी येथे संपन्न

गडकिल्ले बनविण्याच्या स्पर्धेचं पारितोषिक वितरण शिवनेरी येथे झालं.

Read more

आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरेंचा ठाणे कारागृहात स्मृतीस्तंभ उभारणार

आद्य क्रांतीकारक वीर राघोजी भांगरे यांच्यापासून तरुणांना कायम प्रेरणा मिळत राहावी, यासाठी राघोजी भांगरे यांनी बलिदान दिलेल्या ठाणे कारागृहातील ठिकाणावर आमदार निधीतून स्मृतीस्तंभ उभारण्यात येईल, अशी माहिती आमदार निरंजन डावखरे यांनी दिली.

Read more