महापौर चषक दिव्यांग कला क्रीडा महोत्सवाचं आयोजन

सर्वसामान्य मुलांप्रमाणेच आम्ही देखील कोणत्याही क्षेत्रात मागे नाही, व्यंग घेऊन जन्माला आलो असलो तरी आज आम्ही आमच्या व्यंगत्वावर मात करून असामान्य कर्तृत्व सिध्द करू शकतो हे आज याची देही याची डोळा अनुभवता आले.

Read more

ठाणे महापौर चषक ॲथलेटिक्स स्पर्धेत श्री मावळी मंडळ शाळेच्या विद्यार्थ्यांचं सुयश

ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या सौजन्यानं आयोजित करण्यात आलेल्या ठाणे महापौर चषक ॲथलेटिक्स स्पर्धेत श्री मावळी मंडळ शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केलं.

Read more

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त चला चंद्रावर जाऊया या खास कार्यक्रमाचं आयोजन

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त चला चंद्रावर जाऊया या खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

Read more

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं केली.

Read more

आदिवासी हिताचे आणि अनेक वर्ष प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्यासाठी श्रमजीवी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य निर्धार मोर्चा

आदिवासी हिताचे आणि अनेक वर्ष प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्यासाठी श्रमजीवी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य निर्धार मोर्चा काढण्यात आला.

Read more

मनोरूग्ण व्यक्तीकडून बायकोसह मुलांना कोंडून मारहाण करण्याचा प्रयत्न

एका मनोरूग्ण व्यक्तीनं बायको मुलांना घरामध्ये कोंडून मारहाण करण्याचा प्रकार घडला.

Read more

ठाण्यातील एका होर्डींगचा खांब थेट मासुंदा तलावाच्या पदपथावर

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये होर्डींग उभारण्यासाठी अहमहमिका लागलेली असून आतातर मासुंदा तलावाजवळ उभारण्यात आलेला होर्डींगचा एक खांब थेट पदपथावर उभारण्यात आल्याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Read more

उपनगरीय गाड्यांमध्ये महिलांचे मोबाईल लांबवणा-या दोघा अल्पवयीन मुलांना रेल्वे पोलीसांनी पकडलं

उपनगरीय गाड्यांमध्ये महिला डब्यात महिलांचे मोबाईल लांबवणा-या दोघा अल्पवयीन मुलांना रेल्वे पोलीसांनी रंगेहात पकडलं आहे.

Read more

वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द काढल्याच्या निषेधार्थ प्रणिती शिंदेंच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द काढल्याच्या निषेधार्थ काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रतिमेला कार्यकर्त्यांनी जोडे मारो आंदोलन केलं.

Read more

सम्यक विद्यार्थी संघटनेतर्फे विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

राज्य विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सम्यक विद्यार्थी संघटनेतर्फे विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं.

Read more