खाजगी वित्तीय कंपनीच्या गुंतवणूक योजनेत दिवा वासियांची लाखो रूपयांची फसवणूक

खाजगी वित्तीय कंपनीच्या गुंतवणूक योजनेत दिवा वासियांची लाखो रूपयांची फसवणूक झाली आहे.

Read more

गृहनिर्माण संस्थांच्या मेळाव्याचं येत्या रविवारी आयोजन

आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आणि ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमानं गृहनिर्माण संस्थांच्या मेळाव्याचं येत्या रविवारी आयोजन करण्यात आलं आहे.

Read more

आताही यापुढे सरकारची वाट न पाहता भारतरत्न सावरकर म्हणण्याचं शरद पोंक्षेचं आवाहन

लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, आचार्य अत्रे अशा पदव्या सरकारनं नव्हे तर जनतेनं दिल्या होत्या. आताही यापुढे सरकारची वाट न पाहता भारतरत्न सावरकर असंच म्हणायचं असं आवाहन अभिनेते शरद पोंक्षे यांनी काल केलं.

Read more

अमृत योजनेअंतर्गत भुयारी गटार योजनेच्या वाढीव खर्चास मंजुरी न देण्याची मिलिंद पाटणकरांची मागणी

अमृत योजनेअंतर्गत भुयारी गटार योजना टप्पा क्रमांक ४ च्या सुधारीत अंदाज खर्चास मंजुरी देऊ नये अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या मिलिंद पाटणकर यांनी महापौरांकडे केली आहे.

Read more

परिवहन समिती सदस्यत्वाचा तिढा सुटला – १२ सदस्यांची बिनविरोध निवड

ठाणे महापालिकेच्या परिवहन समितीचे सदस्य म्हणून १२ जणांची बिनविरोध निवड झाली आहे.

Read more

कोणत्याही परिस्थितीत मालमत्ता आणि पाणीपट्टी वसुलीचे अतिरिक्त आयुक्तांचे आदेश

कोणत्याही परिस्थितीत मालमत्ता कर वसुलीचं उद्दिष्ट पूर्ण करावं, जे मालमत्ताधारक कर भरणार नाहीत त्यांच्याविरूध्द कडक कारवाई करावी असा इशारा अतिरिक्त महापालिका आयुक्त राजेंद्र अहिवर यांनी दिला.

Read more

अनधिकृत बांधकामांवरील कारवाई रोखण्यासाठी महिला आणि तिच्या मुलाचा प्रभाग समितीच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न

अनधिकृत बांधकामांवरील कारवाई रोखण्यासाठी मनोरमानगर येथील महिला आणि तिच्या मुलानं माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या आवारात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

Read more

कळवा-मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान महिला लोकलमधून पडून गंभीर जखमी

कळवा-मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान कलावती यादव ही महिला लोकलमधून पडून गंभीर जखमी झाली आहे.

Read more

ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून वृत्तपत्र विक्रेत्याची सायकलच उचलून नेण्याचा प्रकार

ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं एका वृत्तपत्र विक्रेत्याची सायकलच उचलून नेण्याचा प्रकार केला आहे.

Read more

वन्समोअरच्या उत्स्फूर्त प्रतिसादात रंगला दिव्यांग कला महोत्सव

वन्समोअरच्या उत्स्फूर्त प्रतिसादात दिव्यांग कला महोत्सव गडकरी रंगायतनमध्ये जोरदार रंगला.

Read more