या अर्थसंकल्पात दशकाचा विचार – दीपक करंजीकर

यंदाचा अर्थसंकल्प हा एका वर्षाचा असला तरी यात दशकाचा विचार करण्यात आला आहे. केवळ सवलतींचा विचार करण्यापेक्षा संपूर्ण देशाच्या अर्थकारणाचा विचार करायला लावणारा अर्थसंकल्प असल्याचं अर्थविश्लेषक दीपक करंजीकर यांनी सांगितलं.

Read more

सुधारीत नागरिकता कायद्याच्या विरोधात ठाण्यात भव्य मूक मोर्चा

भारतात जाती व्यवस्थेनं ९५ टक्के लोकांना देवळापासून स्मशानापर्यंत जाऊच दिलं नाही त्यांनी पुरावे द्यायचे कुठून, असा थेट प्रश्न करत सुधारीत नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नोंदणीच्या नावाखाली देश फोडण्याचे षडयंत्र रचण्यात आलं आहे.

Read more

इतिहास परिषदांचं आयोजन हे वेळोवेळी केल्यास इतिहास संशोधकांना प्रोत्साहन देणारं ठरेल – अरविंद जामखेडकर

इतिहास परिषदांचं आयोजन हे वेळोवेळी केल्यास इतिहास संशोधकांना प्रोत्साहन देणारं ठरेल ज्यामुळे समाजाच्या भवितव्यासाठी लुप्त झालेल्या इतिहासावर प्रकाश टाकता येईल असे विचार राज्याच्या पुरातत्व विभागाचे माजी संचालक अरविंद जामखेडकर यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केले.

Read more

मार्च अखेरपर्यंत थकबाकीसह पाणी बील भरल्यास व्याजात ५० टक्के सवलत

मार्च अखेरपर्यंत थकबाकीसह पाणी बील भरल्यास व्याजात ५० टक्के सवलत दिली जाणार आहे.

Read more

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या सर्व विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रं मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध

मुंबई विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रातील सर्व मान्यताप्राप्त शाळांच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या सर्व विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रं मंडळाच्या www.mahasscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

Read more

अंगणवाडी कर्मचा-यांना २०१९ पासूनचं मानधन मिळणार

अंगणवाडी कर्मचा-यांना २०१९ पासूनचं मानधन एका आठवड्यात आणि नंतर लगेचच जानेवारीचं मानधन देण्यात येणार आहे.

Read more

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातर्फे आयोजित जिल्हा विज्ञान प्रदर्शनाचा समारोप

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी प्रत्येक विद्यार्थी एक नवा अनुभव घेऊनच पुढे जाणार आहे तर उद्याचा वैज्ञानिक संशोधक असेल. या प्रदर्शनातील त्याचा अनुभव त्याला निश्चितच समृध्द करेल असा विश्वास जिल्हा परिषद अध्यक्ष दीपाली पाटील यांनी व्यक्त केला.

Read more

२७ लाख रूपयांचा जेसीबी चोरणा-या दोघांना २४ तासात अटक

२७ लाख रूपयांचा जेसीबी चोरणा-या दोघांना २४ तासात अटक करण्याची कामगिरी कासारवडवली पोलीसांनी केली आहे.

Read more

समूह विकास योजनेला मंजुरी देणा-या देवेंद्र फडणवीस यांना उद्घाटन सोहळ्याला का डावललं – निरंजन डावखरेंचा प्रश्न

ठाण्यातील महत्वपूर्ण समूह विकास प्रकल्पाला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली. त्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी आभाराची बॅनरबाजी केली मात्र आता या प्रकल्पाच्या भूमीपूजन कार्यक्रमाला फडणवीसांना निमंत्रण देण्यास शिवसेना का विसरली असा प्रश्न ठाणे शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष निरंजन डावखरे यांनी आज उपस्थित केला.

Read more

मालमत्ता कर या महिना अखेरपर्यंत भरल्यास दंड आणि व्याजाच्या रक्कमेत ५० टक्के सवलत

मालमत्ता कराच्या थकीत रक्कमेसह चालू वर्षाचा मालमत्ता कर या महिना अखेरपर्यंत भरल्यास दंडाच्या आणि व्याजाच्या रक्कमेमध्ये ५० टक्के सवलत दिली जाणार आहे.

Read more