कोकणातील इतिहासाच्या अभ्यासासाठी निधी उपलब्ध झाल्यास मोठे संशोधन होईल – जिल्हाधिकारी

कोकणातील इतिहासाच्या अभ्यासासाठी निधी उपलब्ध झाल्यास मोठे संशोधन होईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले.

Read more

इतिहास परिषदांचं आयोजन हे वेळोवेळी केल्यास इतिहास संशोधकांना प्रोत्साहन देणारं ठरेल – अरविंद जामखेडकर

इतिहास परिषदांचं आयोजन हे वेळोवेळी केल्यास इतिहास संशोधकांना प्रोत्साहन देणारं ठरेल ज्यामुळे समाजाच्या भवितव्यासाठी लुप्त झालेल्या इतिहासावर प्रकाश टाकता येईल असे विचार राज्याच्या पुरातत्व विभागाचे माजी संचालक अरविंद जामखेडकर यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केले.

Read more

कोकण इतिहास परिषदेचे दहावे राष्ट्रीय अधिवेशन आनंद विश्व गुरूकुल ज्येष्ठ महाविद्यालयात

कोकण इतिहास परिषदेचे दहावे राष्ट्रीय अधिवेशन आनंद विश्व गुरूकुल ज्येष्ठ महाविद्यालयात होणार आहे.

Read more

कोकण इतिहास परिषदेचे नववे राष्ट्रीय वार्षिक अधिवेशन कल्याणमध्ये १२ आणि १३ जानेवारीला

कोकण इतिहास परिषदेचे नववे राष्ट्रीय वार्षिक अधिवेशन कल्याणमधील जीवनदीप शैक्षणिक संस्थेच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात १२ आणि १३ जानेवारीला होणार आहे.

Read more