प्रशासकीय आकारामध्ये 100 टक्के सूट देणारी पाणीपट्‌टी कर अभय योजना जाहीर

ठाणे महापालिका क्षेत्रातील थकीत घरगुती पाणीपट्टी बिलामधील प्रशासकीय आकारामध्ये 100 टक्के सूट देणारी पाणीपट्‌टी कर अभय योजना जाहीर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतला आहे.

Read more

गेल्या वर्षीच्या तुलनेत ३४ टक्के जास्त पाणीपट्टी वसुली

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात पाणीपट्टी वसुली मोहिम व्यापक प्रमाणात सुरू असून १ एप्रिल ते ८ नोव्हेंबर या कालावधीत एकूण ५१ कोटी २१ लाख ८८ हजार इतकी वसुली झाली आहे.

Read more

ठाण्यातील पाणी देयक थकबाकी प्रकरणात २ हजाराहून अधिक जोडण्या खंडीत

ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2020-21 या आर्थिक वर्षातील पाणी देयके तसेच मागील थकबाकी वसुलीसाठी मोठ्या प्रमाणावर मोहिम राबविण्यात येत आहे.

Read more

पाणीबिलांची देयके नागरिकांनी तातडीने भरण्याचं महापालिकेचं आवाहन

ठाणे महापालिकेच्या वतीने 2020-21 या आर्थिक वर्षातील पाणी देयकांची तसेच मागील थकबाकी वसुलीकरिता मोठया प्रमाणावर मोहिम राबविण्यात येत आहे.

Read more

पाणी बिलांमधील त्रुटी दूर करण्यासाठी 21 सप्टेंबरपासून विशेष मोहिम

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू असल्याने आणि या कामांमध्ये सर्व अधिकारी, कर्मचारी व्यस्त झाल्याने ठाणे महापालिका हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना पाण्याच्या नळ संयोजनाची देयके ऑगस्ट अखेरपर्यत देण्यात आली आहेत.

Read more

३०वर्ष जुन्या सोसायटीचे दोन दशकाहून अधिक काळ पाणी बील वसूल केले नसल्याचं उघड

30 वर्ष जुन्या सोसायटीला 25 वर्षाचे १९ लाख रूपयांचे थकीत पाणी बिल महापालिकेनं पाठवलं असून यामुळं दोन दशकाहून अधिक काळ या सोसायटीचे पाणी बिल वसूलच करण्यात आले नसल्याचा सावळा गोंधळ समोर आला आहे.

Read more

मार्च अखेरपर्यंत थकबाकीसह पाणी बील भरल्यास व्याजात ५० टक्के सवलत

मार्च अखेरपर्यंत थकबाकीसह पाणी बील भरल्यास व्याजात ५० टक्के सवलत दिली जाणार आहे.

Read more

डिसेंबर अखेरपर्यंत ५०० कोटींची वसुली करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीचा वेग वाढवण्याबरोबरच येत्या डिसेंबर अखेरपर्यंत ५०० कोटी रूपयांची वसुली करण्याच्या दृष्टीनं नियोजन करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

Read more