आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार दिवसात ठाणे महापालिकेची मालमत्ता करापोटी ८.७९ कोटींची कमाई

२०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार दिवसात ठाणे महापालिकेची मालमत्ता करापोटी ८ कोटी ७९ लाखांची कमाई झाली आहे. तर आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मालमत्ताधारकांना ऑनलाइन देयके उपलब्ध करून देणारी राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे.

Read more

ठाणे महापालिकेची मालमत्ता कराची 720 कोटी इतकी विक्रमी वसुली

मार्च महिन्याच्या अखेरीस म्हणजे 31 मार्च या अखेरच्या एका दिवशी 14 कोटी इतकी वसुली झाली आहे. तर 1 मार्च  ते 31 मार्च  या एका महिन्यात 84 कोटी इतकी मालमत्ता कराची वसुली झाली आहे.

Read more

महापालिकेनं केला ५०० कोटींचा मालमत्ता वसुलीचा टप्पा पार

मालमत्ता कर भरण्यासाठी नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे २०२२-२३ या आर्थिक वर्षात ५०० कोटी रुपये इतका मालमत्ता वसुलीचा टप्पा पार झाला आहे.

Read more

सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी महापालिकेची करसंकलन केंद्रे सुरू राहणार

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील करदात्यांना मालमत्ता कर भरणे सोईचे व्हावे यासाठी ठाणे महापालिकेची सर्व प्रभाग आणि उप प्रभाग स्तरावरील कर संकलन केंद्रे सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सुरू राहणार आहेत.

Read more

ठाणे महापालिकेच्या कर सवलतीस मोठा प्रतिसाद- चार महिन्यात ३४५ कोटींची वसुली

मालमत्ता कर सवलतीचा लाभ ठाणेकरांनी घ्यावा यासाठी दिलेल्या मुदतवाढीस करदात्यांनी चांगला प्रतिसाद दिला असून जुलै अखेर 345 कोटी रुपये इतका मालमत्ता कर जमा झाला आहे.

Read more

मालमत्ता करातील 10 टक्के सवलतीचा शेवटचा आठवडा

ठाणे महापालिका क्षेत्रातील जे करदाते पहिल्या सहामाही सोबत दुसऱ्या सहामाहीचा सामान्य कर एकत्रितरित्या महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांचे दुसऱ्या सहामाहीच्या सामान्य करामध्ये १० टक्के सवलत आहे.

Read more

मालमत्ता करातील 10 टक्के सवलतीला 15 जुलैपर्यत मुदतवाढ

ठाणे महापालिका हद्दीतील करदात्यांसाठी महापालिकेने करसवलत योजना लागू केली आहे. परंतु या करसवलतीचा कालावधी हा कमी असल्याने करसवलत योजनेस मुदतवाढ द्यावी अशी मागणी माजी महापौर नरेश म्हस्के यांनी महापालिका आयुक्तांकडे केली होती.

Read more

महापालिकेची कर संकलन केंद्र शनिवारी आणि रविवारी कार्यान्वित राहणार

करदात्यांना सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कर भरता येणे शक्य व्हावे, याकरिता प्रभाग कार्यालयाकडील संकलन केंद्रे उद्या १०.३० ते सायं ५ तसेच रविवारी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत कार्यान्वित राहणार आहेत.

Read more

१५ जूनपर्यंत मालमत्ता कर भरल्यास मालमत्ता करात १० टक्के सूट

ठाणे महापालिकेच्या वतीने २०२२-२३ या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. जे करदाते सन २०२२-२३ या आर्थ‍िक वर्षाच्या मालमत्ता कराच्या देयकातील पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता करासोबत दुसऱ्या सहामाहीचा मालमत्ता कर, अशी संपूर्ण कराची रक्कम एकरकमी १५ जून पर्यंत जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या दुसऱ्या सहामाहीच्या देयकातील सामान्य करामध्ये १० टक्के सवलत देण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेवून सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

Read more

मालमत्ता, पाणीपट्टी थकबाकीदारांवर कडक कारवाईस सुरूवात

ठाणे महापालिकेच्या प्रत्येक प्रभाग समितीनिहाय दिलेल्या उद्दिष्ठानुसार मालमत्ता आणि पाणी पुरवठा कराची वसुली करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी दिले असून वसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

Read more