ऐरोली ते काटई नाका मार्गाचं काम अवघे ३० टक्केच

ऐरोली ते काटई नाका मार्गाचं काम रखडल्याचं दिसत असून सप्टेंबर २०१९ मध्ये हे काम पूर्ण करण्याचं आश्वासन दिलेलं असताना प्रत्यक्षात मात्र ३० टक्के काम झाल्याचं दिसत आहे.

Read more

श्रीमलंग गडावरील फ्युनिक्युलर रेल्वेचं अंतिम टप्प्यातील काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा

श्रीमलंग गडावरील फ्युनिक्युलर रेल्वे प्रकल्पासमोरील सर्व अडचणी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दूर केल्या असून या प्रकल्पाचं अंतिम टप्प्यातील काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Read more

शिधावाटप पाणी पुरवठा विभागाच्या इमारतींचं पुनर्वसन करण्यासाठी आमदार संजय केळकर यांचा पुढाकार

शिधावाटप पाणी पुरवठा विभागाच्या इमारती धोकादायक झाल्या असून त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी पुढाकार घेतला आहे.

Read more

ठाणे-कल्याण आणि कल्याण-तळोजा मेट्रो प्रकल्पाचे पुनर्सर्वेक्षण करण्याचे नगरविकास मंत्र्यांचे आदेश

ठाणे-कल्याण आणि कल्याण-तळोजा मेट्रो प्रकल्पाच्या आराखडा बदलासाठी सर्वेक्षण करण्याचे आदेश नगरविकास मंत्र्यांनी दिले आहेत.

Read more

ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय बुध्दीबळ स्पर्धेत सम्मेद शेटेला प्रथम क्रमांक

ठाणे महापालिका आणि जिल्हा बुध्दीबळ संघटना यांच्या सहकार्यानं आयोजित करण्यात आलेल्या ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय बुध्दीबळ स्पर्धेत सम्मेद शेटे यानं प्रथम क्रमांक पटकावला.

Read more

कळव्यामध्ये महानगर गॅसची पाईपलाईन फुटल्याचा २ हजार रहिवाशांना फटका

कळव्यामध्ये रस्त्याचं काम सुरू असताना जेसीबीचा धक्का लागून महानगर गॅसची पाईपलाईन फुटल्याचा २ हजार रहिवाशांना फटका बसला.

Read more

सांडपाण्यावर भाजीपाल्याची लागवड करणा-यांवर महापालिकेतर्फे कारवाई

सांडपाण्यावर भाज्यांची लागवड करणा-यांवर वर्तकनगर प्रभाग समितीतर्फे कारवाई करण्यात आली.

Read more

बहुजन विकास आघाडीच्या बंदला फारसा प्रतिसाद नाही

बहुजन विकास आघाडीतर्फे आज देण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला ठाण्यात तरी फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

Read more

शिवसेवा मित्रमंडळ आयोजित व्यंगचित्रकला स्पर्धेत व्यंगचित्रकार मल्हार पिसाट, रविंद्र राणे आणि संदीप शिंदे विजेते

शिवसेवा मित्रमंडळ आयोजित बाळासाहेब ठाकरे स्मृती व्यंगचित्रकला स्पर्धेत व्यंगचित्रकार मल्हार पिसाट, रविंद्र राणे आणि संदीप शिंदे विजेते ठरले.

Read more

लोकसहभागातून ठाण्यातील अशोकस्तंभ परिसराची स्वच्छता

लोकसहभागातून ठाण्यातील अशोकस्तंभ परिसराची स्वच्छता करण्यात आली.

Read more