ठाणे परिवहन सेवेतील ६१३ कामगार झाले नोकरीत कायम

ठाणे परिवहन सेवेतील ६१३ कामगारांना नोकरीमध्ये कायम करण्यात आल्यामुळे या कर्मचा-यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.

Read more

प्रजासत्ताक दिन कोणत्याही सावटाविना उत्साहात साजरा

जिल्ह्यातील आरोग्य, शिक्षण, रस्ते, उद्योग आणि सिंचन सुविधांचा विकास करण्याबरोबर जिल्हा पर्यटन हब म्हणून विकसित करण्यास जिल्हा प्रशासनाचे प्राधान्य असेल असं पालकमंत्र्यांनी सांगितलं.

Read more

ठाण्यामध्ये शिवभोजन योजनेचा शुभारंभ

जिल्ह्यातील गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करून देणार असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं.

Read more

छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात पाणी टंचाई असल्यामुळं अनेक रूग्णांच्या शस्त्रक्रिया लांबणीवर

राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शहरातील दोन मंत्री असतानाही महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयाची वाईट अवस्था झाली आहे.

Read more

ठाणे महापालिकेच्या वतीनं भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

ठाणे महापालिकेच्या वतीनं भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Read more

महापालिका क्षेत्रात लोकशाही पंधरवडा निमित्तानं लोकशाही बळकट करण्याचा निर्धार

महापालिका क्षेत्रात लोकशाही पंधरवडा कार्यक्रम सुरू झाला असून यानिमित्तानं लोकशाही बळकट करण्याचा निर्धार पालिका प्रशासन आणि पदाधिका-यांनी केला.

Read more

आनंद दिघे यांची ६८वी जयंती धीरगंभीर वातावरणात साजरी

शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांची ६८वी जयंती आज धीरगंभीर वातावरणात साजरी करण्यात आली.

Read more

लग्नात आहेर न स्वीकारता ध्वजदिन निधीसाठी आहेर दिल्यानं एकाच दिवसात ७ लाखांचा निधी

ठाणे जिल्हा सैनिक निधीस एका दिवसात एका विवाहितेनं लग्नानिमित्त आलेल्या भेटी न स्वीकारता या सर्व भेटी ध्वजदिन सैनिक निधीस दिल्यामुळे एका दिवसात ७ लाख रूपये गोळा झाले आहेत.

Read more

महापालिकेच्या वॉटरफ्रंट प्रकल्पामधील बाधितांवर अन्याय होऊ न देण्याची पालिका आयुक्तांची ग्वाही

ठाणे महापालिकेच्या वतीनं राबवण्यात येणा-या वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पांतर्गत बाधित होणा-या कोलशेत, बाळकूम, मोघरपाडा आणि पारसिक रेतीबंदर येथील ग्रामस्थांशी महापालिका आयुक्तांनी थेट संवाद साधून त्यांच्यावर अन्याय होणार नाही अशी ग्वाही दिली.

Read more