गणेशमूर्तीच्या सजावटीमध्ये मूर्तिकार दंग

ऑगस्ट महिना सरत असतानाच भाविकांना आता गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत.ठाण्यात मुर्तिकारांचीही लगबग वाढली असुन बाप्पाच्या मुर्तीवर अखेरचा हात फिरत आहे. लखलखणाऱ्या खड्यांमुळे गणेशमूर्तीला वेगळीच झळाळी मिळाली आहे. गणेशाचा सोंडपट्टा, मुकुट, बाजूबंद, हातावर असलेल्या दागिन्यांतील कलाकुसर, त्यावर होणारे इमिटेशन वर्क यावर मूर्तीकारांनी विशेष कारागीरी केल्याचे दिसत आहे.ठाण्यात गणेश मूर्तीकार गणेशोत्सवाच्या तयारीत गढुन गेले आहेत. मूर्तीवर हिरे … Read more

Categories Art

प्रसिद्ध चरित्र अभिनेते जयंत सावरकर यांचं अल्पशा आजाराने निधन

सुप्रसिद्ध अभिनेते जयंत सावरकर यांच अल्पशा आजारानं निधन झालं. ते ८८ वर्षांचा होते. सिंधम हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. ‘जयंत सावरकर यांनी नानाविध चरित्र भूमिका सहजगत्या केल्या. हसतमुख व प्रसन्न व्यक्तिमत्त्वाद्वारे त्यांनी मराठी चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी मालिका या माध्यमातून आपल्या कसदार अभिनयचा ठसा उमटवला. त्यांच्या जाण्याने एक ज्येष्ठ रंगकर्मी आपण गमावला आहे, असे नमूद करून … Read more

ठाण्यामध्ये अनोख्या शैलितील ठीपका चित्रांचे प्रदर्शन रविवार पासुन

ठाण्यामध्ये अनोख्या शैलितील ठीपका चित्रांचे प्रदर्शन रविवार पासुन आयोजीत करण्यात आले आहे. या चित्रांच्या प्रदर्शनाचे उदघाटन पुरातत्व विभागाचे माजी संचालक अरवींद जामखेडकर यांच्या हस्ते होणार आहे. या प्रदर्शनात कर्नाटकातील सीमावर्ती भागातील सुंदर मुर्ती शिल्पांचे ठिपक्यांनी बनवलेली चित्रे पहायला मिळणार आहेत. शनिवार ११ मार्च रोजी विलास बळेल यांच्या चित्रकलेचे प्रत्यक्ष सादरीकरण होणार आहे. १२ मार्च रोजी … Read more

विवाहित महिला डॉक्टरांसाठी आयोजित सौंदर्य स्पर्धेत वैद्यकिय अधीक्षक डॅा.माधवी पंदारे (खराडे) यांना “स्टनिंग लेडी” हे टायटल

मेडिक्वीन मेडिको पिजंट यांच्यातर्फे राज्यातील सर्व विवाहित महिला डॉक्टरांसाठी आयोजित सौंदर्य स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील गोवेली,ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकिय अधीक्षक डॅा.माधवी पंदारे (खराडे) यांना “स्टनिंग लेडी” हे टायटल मिळाले

Read more

राठी चित्रपटसृष्टीतील एक ख्यातनाम संगीतकार नंदू घाणेकर यांच आज निधन

मराठी चित्रपटसृष्टीतील एक ख्यातनाम संगीतकार नंदू घाणेकर यांच आज निधन झालं.

Read more

ठाण्यामधील हस्तकला तर्फे हस्तकला आनंदघना कला महोत्सवाचा आयोजन

ठाण्यामधील हस्तकला तर्फे हस्तकला आनंदघना कला महोत्सवाचा आयोजन करण्यात आलं होतं.

Read more

राजा रवि वर्मा चित्र प्रदर्शनाचा उद्या समारोप

प्राच्यविद्या अभ्याससंस्थेत सुरू असलेल्या राजा रविवर्मा यांच्या चित्र प्रदर्शनानिमित्त सुप्रसिद्ध चित्रकार, वस्तुसंग्राहक आणि कलाशिक्षक विलास बळेल यांची शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकलेची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

Read more

प्राच्यविद्या अभ्यास संस्थेतर्फे चित्रकार रवि वर्मा यांच्या १७४व्या जयंतीनिमित्त प्रदर्शनाचं आयोजन

ठाण्यातील प्राच्यविद्या अभ्यास संस्थेतर्फे प्रख्यात चित्रकार राजा रवि वर्मा यांच्या १७४व्या जयंतीच्या निमित्तानं राजा रवि वर्मा चित्र- विश्व या विशेष प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे.

Read more

रुबिक्स क्यूबच्या माध्यमातून काही क्षणात चित्र साकारणाऱ्या अफान कुट्टीला महापौरांकडून कौतुकाची थाप

डोळ्याला पट्टी बांधून काही मिनिटांतच महापौर नरेश म्हस्के यांचे चित्र, ठाणे महानगरपालिकेचे बोधचिन्ह आज महापौर दालनात एका 16 वर्षीय मुलाने काही क्षणात साकारले आणि हे सारं पाहून महापौर सुद्धा भारावले. रुबिक्स क्यूबच्या माध्यमातून चित्र साकारणाऱ्या अफान कुट्टीच्या कलेला दाद देत महापौरांनी त्याचे कौतुक करुन त्याचा गौरव केला.

Read more

ठाण्यात दगड-मातीविना साकारला मुरुड जंजिरा

ठाणे पूर्वेकडील श्री पवनसुत सेवा प्रतिष्ठानने दिवाळीत किल्ले बनवण्याची २५ वर्षाची परंपरा यंदाही जपली आहे.शहरांमध्ये कॉंक्रीटचे जंगल फोफावु लागल्याने दगड – माती दुर्मिळ बनली आहे.

Read more