रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीनस्पॅन्स आणि ठाणे जिल्हा बुद्धिबळ संघाच्या संयुक्त विद्यमाने भव्य बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन

रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीनस्पॅन्स आणि ठाणे जिल्हा बुद्धिबळ संघाच्या संयुक्त विद्यमाने कोरम मॉल येथे एका भव्य बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

Read more

सर्बियातील सिल्वरलेक खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत नुबैरशाह शेखला विजेतेपद

ठाण्याचा इंटरनॅशनल मास्टर बुद्धिबळपटू नुबैरशाह शेखने आपल्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा खोचताना सर्बियात झालेल्या सिल्वरलेक खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली आहे.

Read more

ठाण्यात येत्या रविवारी ऑनलाईन बुध्दीबळ स्पर्धेचं आयोजन

ठाण्यात येत्या रविवारी ऑनलाईन बुध्दीबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.

Read more

ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय बुध्दीबळ स्पर्धेत सम्मेद शेटेला प्रथम क्रमांक

ठाणे महापालिका आणि जिल्हा बुध्दीबळ संघटना यांच्या सहकार्यानं आयोजित करण्यात आलेल्या ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय बुध्दीबळ स्पर्धेत सम्मेद शेटे यानं प्रथम क्रमांक पटकावला.

Read more

इंटरनॅशनल मास्टर नुबैरशाह शेखला आशियाई बुध्दीबळ स्पर्धेत सुवर्ण पदक

इंटरनॅशनल मास्टर नुबैरशाह शेखनं आशियाई बुध्दीबळ स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं आहे.

Read more