वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांची जाणीव करून देण्यासाठी सांताक्लॉज उतरला रस्त्यावर

ठाणे वाहतूक पोलीसांनी वाहतुकीचे नियम पाळणे किती जबाबदारीचे आहे याबाबत नाताळाचं औचित्य साधत सांताक्लॉजच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला.

Read more

ठाण्यामध्ये सूर्यग्रहणाचा आनंद लुटण्यासाठी खगोलप्रेमींनी केली एकच गर्दी

ठाण्यामध्ये आज विविध ठिकाणी सूर्यग्रहण पाहण्यासाठी अबालवृध्दांनी एकच गर्दी केली होती.

Read more

ठाणे परिवहन सेवेच्या फक्त महिलांसाठी असलेल्या तेजस्विनी बसचा शुभारंभ – १० मार्गावर धावणार

ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेनं शहरातील महिलांना सुरक्षित प्रवास करता यावा म्हणून खास महिलांसाठी तेजस्विनी बसेस आजपासून सुरू केल्या आहेत.

Read more

ठाणे महापालिकेच्या दर्शनी भागावरचे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे शिल्पचित्र नव्या स्वरूपात पहायला मिळणार

ठाणे महापालिकेच्या दर्शनी भागावर असणारे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे शिल्पचित्र आता ठाणेकरांना नव्या स्वरूपात पहायला मिळणार आहे.

Read more

ठाण्यात राहणा-या निवृत्त लेफ्टनंट कर्नलची फसवणूक

ठाण्यात राहणा-या एका निवृत्त लेफ्टनंट कर्नलला त्याच्या सहका-याच्या नावानं व्हॉटस् ॲप संदेश पाठवून ४० हजारांची रक्कम ट्रान्सफर करण्यास भाग पाडण्याचा प्रकार समोर आला आहे.

Read more

स्मार्ट सिटी संकल्पनेच्या माध्यमातून शाश्वत विकास प्रक्रियेच्या विविध योजनांमध्ये सहभागी होणा-या नागरी युवकांचा सन्मान

स्मार्ट सिटी संकल्पनेच्या माध्यमातून शाश्वत विकास प्रक्रियेच्या विविध योजनांमध्ये सहभागी होणा-या नागरी युवकांना ठाणे स्मार्ट सिटी उपक्रमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर उन्हाळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं.

Read more

डीजी ठाणे ॲपला केंद्रीय पातळीवर पुरस्कार जाहीर

इस्त्रायली तंत्रज्ञानावर आधारीत ठाणे महापालिकेच्या डीजी ठाणे या ॲपला बेस्ट डिजीटल सिटी प्रोजेक्ट या पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे.

Read more

ठाण्यामध्ये सनदी लेखापालांच्या एका राष्ट्रीय परिषदेचं आयोजन

ठाण्यामध्ये सनदी लेखापालांच्या एका राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more

ठाण्यात प्रथमच राष्ट्रीय पातळीवरील नृत्यस्पर्धेचं आयोजन

ठाण्यात प्रथमच राष्ट्रीय पातळीवरील नृत्यस्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.

Read more

ऐन सुट्टीच्या दिवशी मध्य रेल्वेवरील ब्लॉकमुळे प्रवाशांचे चांगलेच हाल

मध्य रेल्वेवर घेण्यात आलेल्या विशेष ब्लॉकचा प्रवाशांना चांगलाच फटका बसला.

Read more