न्यायालयाच्या आदेशानंतरही मराठी युवकांना रोजगार नाकारून न्यायालयीन आदेशाचा सुलझर पंप्सनं केला अपमान

नवी मुंबईस्थित, रबाळे एमआयडीसीमधील ‘सुल्झर पंप्स्’ या बहुराष्ट्रीय कंपनी व्यवस्थापनाचा मुजोरपणा उघड झाला असून, न्यायालयीन आदेशाचा अवमान केल्याचा संतापजनक प्रकार पुढे आला आहे. सुमारे तीन ते चार वर्षांपूर्वी नव्या कामगारविरोधी व्यवस्थापनाने, सुरुवातीला कंपनीत वर्षानुवर्षे काम करणाऱ्या सुरक्षारक्षक, कॅन्टीन कर्मचारी यांचे पगार जबरदस्तीने ३० ते ३५ हजार रुपयांवरुन, थेट २५ हजार रुपयांपर्यंत खाली आणले आणि त्यानंतर … Read more

​वाशीमध्ये १ ते ३ जून दरम्यान महाइंडेक्स २०२३ औद्योगिक प्रदर्शन

महाइंडेक्स २०२३ हे औद्योगिक प्रदर्शन   सिडको एक्झिबिशन सेंटर वाशी, येथे 1ते3 जून दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशन्सचे अध्यक्ष संदीप पारीख, राष्ट्रीय कोसिआचे मानद महासचिव निनाद जयवंत, टिसाच्या अध्यक्ष  सुजाता सोपारकर यांनी दिली.

Read more

सुपरमॅक्स ब्लेडचं उत्पादन बंद होत असल्याच्या विरोधात आज कामगारांचा निषेध मोर्चा

सुपरमॅक्स ब्लेडचं उत्पादन बंद होत असल्याच्या विरोधात आज येथील कामगारांनी निषेध व्यक्त करत मोर्चा काढला होता.

Read more

ठाणे जनता सहकारी बँकेला यंदा 173 कोटीचा निव्वळ नफा गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अठरा कोटींचा अधिक नफा

परदेशी आणि मोठ्या बँकांप्रमाणे अनेक जनता सहकारी बँक आता बँकेत न येताही अकाउंट उघडण्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहे बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली बँकेची लेखापरिक्षीत आर्थिक निकालाची माहिती देण्यासाठी बोलावलेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली ठाणे जनता सहकारी बँकेला यावर्षी 291 कोटी रुपयांचा ठोबळ नफा मिळवला … Read more

सुक्ष्म आणि लघु उद्योगांना आता पाच कोटी पर्यंत विनातारण कर्ज मिळू शकणार

सुक्ष्म आणि लघु उद्योगांना आता पाच कोटी पर्यंत विनातारण कर्ज मिळू शकणार आहे.

Read more

कल्याण येथे शनिवारी महारोजगार मेळावा

कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाअंतर्गत असलेल्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत येत्या शनिवारी कल्याणमध्ये पंडीत दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Read more

कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमासाठी टीसा हाऊस येथे संपर्क साधण्याचं आवाहन

ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन आणि चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशन्स यांच्या वतीने कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत असून प्रशिक्षणार्थींनी टीसा हाऊस येथे संपर्क साधण्याचं आवाहन संस्थेनं केलं आहे.

Read more

नवीन उद्योग येण्याकरिता इतर राज्यांपेक्षा अधिक सूट राज्य देण्यासाठी तयार – उदय सामंत

राज्यामध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी शासन प्रयत्नशील असून यासाठी नवीन उद्योग येण्याकरिता इतर राज्यांपेक्षा अधिक सूट राज्य देण्यासाठी तयार असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं.

Read more

सर्व व्यापारी आणि उद्योजकांनी ह्या अभय योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन

व्हॅट, सेल्स टॅक्स आणि इतर करांच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली अभय योजनेची शेवटची तारीख ३० सप्टेंबर असून सर्व व्यापारी आणि उद्योजकांनी ह्या अभय योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन च्या अध्यक्षा सुजाता सोपारकर
आणि चेंबर ऑफ स्मॉल इंडट्री असोसिएशन्स चे अध्यक्ष श्री संदीप पारीख ह्यांनी केले आहे.

Read more

सुल्झर पंप्स इंडिया प्रा. लिमिटेड कंपनीमध्ये भव्य वेतनवाढीचा करार

सुल्झर पंप्स इंडिया प्रा. लिमिटेड कंपनीमध्ये भव्य वेतनवाढीचा करार करण्यात आला.

Read more