सेट टॉप बॉक्स दुरूस्तीच्या बहाण्यानं घरी आलेल्या भामट्यानं महिलेच्या सोन्याच्या बांगड्या केल्या लंपास

सेट टॉप बॉक्स दुरूस्तीच्या बहाण्यानं घरी आलेल्या एका भामट्यानं ज्येष्ठ नागरिक महिलेच्या सोन्याच्या बांगड्या लंपास करण्याची घटना घडली आहे.

Read more

ठाण्यातील नामफलकांची दुरावस्था दूर करण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी

शहरातील विविध नामफलकांच्या दुरावस्थेबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं महापालिकेचं लक्ष वेधलं असून लोकभावनांचा आदर राखत या नामफलकांचे सुशोभिकरण करावं अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रविंद्र मोरे यांनी महापौरांकडे केली आहे.

Read more

२२ वर्षीय युवतीचा मोटरसायकलवरून पडून दुर्दैवी मृत्यू

एका २२ वर्षीय युवतीचा मोटरसायकलवरून पडून टेम्पोखाली आल्यानं दुर्दैवी मृत्यू झाला.

Read more

महापालिकेतील अधिकारी-कर्मचा-यांची वेतन खाती शासकीय बँकांमध्ये वळवण्याचे महापौरांचे आदेश

ठाणे महापालिका अधिकारी-कर्मचा-यांची वेतन खाती तसंच विविध योजनांची खाजगी बँकांतील खाती शासकीय बँकांमध्ये वळवण्याचा निर्णय महापौर नरेश म्हस्के यांनी घेतला आहे.

Read more

कोपरी पूलाच्या पहिल्या टप्प्याचं काम मे २०२० पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे एकनाथ शिंदेंचे आदेश

कोपरी पूलाच्या पहिल्या टप्प्याचं काम मे २०२० पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे आदेश राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

Read more

गुंतवणुकीवर दामदुपट रक्कमेचं आमिष दाखवून गुंतवणूकदारांना लाखो रूपयांचा गंडा

गुंतवणुकीवर दामदुपटीवर रक्कमेचं आमिष दाखवून गुंतवणूकदारांना लाखो रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

Read more

ठाणे महापालिकेच्या बीएसयुपी योजनेतील इमारतीत सदनिकांचे टाळे तोडून अनधिकृत ताबा घेतल्याचा धक्कादायक प्रकार

ठाणे महापालिकेच्या बीएसयुपी योजनेतील इमारतीत सदनिकांचे टाळे तोडून अनधिकृत ताबा घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानं खळबळ उडाली आहे.

Read more

खाजगी टॅक्स्या आरक्षित करून नंतर त्यातील चालकाला निर्जनस्थळी नेऊन त्याची कार पळवून नेणा-या सराईत चोरट्याला अटक

ओला, ऊबर सारख्या खाजगी टॅक्स्या आरक्षित करून नंतर त्यातील चालकाला निर्जनस्थळी नेऊन त्याची कार पळवून नेणा-या एतेशामउद्दीन खान या सराईत चोरट्याला डायघर पोलीसांनी अटक केली आहे.

Read more

नागरिकत्व सुधारणा कायदा हा अल्पसंख्याकांवरील अन्याय दूर करणारा कायदा – केशव उपाध्ये

नागरिकत्व सुधारणा कायदा हा अल्पसंख्याकांवरील अन्याय दूर करणारा कायदा असून त्याचा भारतातील मुस्लिम किंवा अन्य कोणत्याही धर्माच्या नागरिकांशी संबंध नसल्याचं भारतीय जनता पक्षाच्या केशव उपाध्ये यांनी सांगितलं.

Read more

बालरंगभूमीसाठी काम करणा-या बालनाट्य संस्थांच्या पाठीमागे महापालिका उभी राहील – महापौर

बालरंगभूमीसाठी काम करणा-या बालनाट्य संस्थांच्या पाठीमागे महापालिका उभी राहील अशी ग्वाही महापौर नरेश म्हस्के यांनी दिली.

Read more