नाताळ सर्वत्र उत्साहात साजरा

जगाला प्रेम आणि शांततेचा संदेश देणा-या येशू ख्रिस्ताचा जन्मसोहळा जिल्ह्यातील विविध चर्चमध्ये मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पध्दतीनं साजरा करण्यात आला.

Read more

ठाणे ग्रामीण पोलीसांनी सराईत गुन्हेगारास अटक करून हस्तगत केला लाखो रूपयांचा ऐवज

ठाणे ग्रामीण पोलीसांनी मीरा-भाईंदर परिसरात दुपारच्या वेळी बंद घराचे कडीकोयंडे तोडून घरफोडी करणा-या सराईत गुन्हेगारास गजाआड करत लाखो रूपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.

Read more

डॉ. अब्दुल कलाम कल्पकता केंद्रातर्फे दुर्बिणीतून सूर्यग्रहण पाहता येणार

डॉ. अब्दुल कलाम कल्पकता केंद्रातर्फे गुरूवारी २६ डिसेंबर रोजी गोदूताई परूळेकर उद्यान येथे सकाळी ८ वाजून ४ मिनिटांपासून १० वाजून ५५ मिनिटांपर्यंत दुर्बिणीतून सूर्यग्रहण पाहता येणार आहे.

Read more

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जनजागृती करणारी एलईडी व्हॅन जिल्ह्याच्या ग्रामीण भागात फिरणार

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राज्य शासनाच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या वतीनं पाणी आणि स्वच्छतेविषयी जनजागृती करणारी एलईडी व्हॅन जिल्ह्याच्या ग्रामीण भागात फिरणार आहे.

Read more

कल्याण-डोंबिवली दरम्यान उद्या मध्य रेल्वेचा साडेचार तास विशेष ब्लॉक – रेल्वे वाहतूक बंद राहणार

उद्या म्हणजे बुधवारी मध्य रेल्वेवर रेल्वेतर्फे विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Read more

पंचमदा यांच्यावरील कार्यक्रमाच्या निमित्तानं सुप्रसिध्द अभिनेते सचिन पिळगावकर ठाणे वार्ताच्या स्टुडीओत

ठाणे वार्ताच्या स्टुडीओमध्ये उद्या सुप्रसिध्द अभिनेते सचिन पिळगावकर येणार आहेत.

Read more

सुप्रसिध्द अभिनेते शरद पोंक्षे यांना पी सावळाराम तर अभिनेत्री उषा नाईक यांना गंगाजमुना पुरस्कार प्रदान

गेले वर्षभर आपण दुर्धर आजाराशी सामना करत होतो परंतु येणा-या नव्या वर्षात नव्या दमाने उभं राहण्याकरिता ठाणे
महापालिकेनं दिलेला जनकवी पी सावळाराम हा पुरस्कार आपल्याला नवी उमेद देणारा आहे असं मत ज्येष्ठ अभिनेते शरद
पोंक्षे यांनी व्यक्त केलं.

Read more

वन जमिनीचे वन अधिका-यांच्या बनावट स्वाक्ष-या करून निर्वनीकरण करण्याचा प्रकार

वन जमिनीचे वन अधिका-यांच्या बनावट स्वाक्ष-या करून निर्वनीकरण करण्याचा प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील

Read more

सूर्यानं सायन मकर राशीत प्रवेश केल्याने उत्तरायणाला प्रारंभ

शनिवारी या वर्षातील सर्वात लहान दिवस होता. २१ डिसेंबर हा दिवस वर्षातील सर्वात लहान दिवस असून रात्र मात्र मोठी
आहे.

Read more