राष्ट्रीय स्तरावरील इंडिया स्मार्ट सिटी अवॉर्ड्स स्पर्धेत डिजीठाणे प्रकल्पाचा दुसरा क्रमांक

भारत सरकारच्या स्मार्ट सिटीज मिशन अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या “इंडिया स्मार्ट सिटी अवॉर्ड्स स्पर्धा २०२०” मध्ये ठाणे महापालिकेच्या ‘डिजी ठाणे’ या डिजिटल प्रकल्पाने राष्ट्रीयस्तरावर दुसरा क्रमांक पटकावला आहे.

Read more

डीजी ठाणेच्या माध्यमातून किराणा साहित्याची आता होम डिलिव्हरी मिळणार

ठाणे महापालिकेच्या डीजी ठाणेच्या माध्यमातून किराणा साहित्याची आता होम डिलिव्हरी मिळणार आहे.

Read more

तज्ञ डॉक्टरांकडून ऑनलाईन व्हिडिओ कॉल द्वारे तपासणीची मोफत सुविधा

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना तत्पर आरोग्यसेवा पुरवण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येत असून आता शहरातील खासगी तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून नागरिकांसाठी स्वतःच्या घरातून थेट व्हिडिओ कॉल द्वारे डॉक्टरांशी संपर्क साधून ऑनलाईन तपासणी आणि उपचार करण्याची सुविधा सुरु करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला आहे.

Read more

डीजी ठाणे ॲपला केंद्रीय पातळीवर पुरस्कार जाहीर

इस्त्रायली तंत्रज्ञानावर आधारीत ठाणे महापालिकेच्या डीजी ठाणे या ॲपला बेस्ट डिजीटल सिटी प्रोजेक्ट या पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे.

Read more

डीजी ठाणे प्रणालीनं गाठला १ लाखांचा नोंदणी टप्पा

डीजीटल युगात ठाण्यातील नागरिकांसोबत विविध योजनांच्या माध्यमातून थेट संवाद साधणा-या ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत डीजी ठाणे या प्रणालीनं एक लाख नोंदणीचा टप्पा पार केला आहे.

Read more