महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पुन्हा आनंदनगर टोलनाका येथे धरणं आंदोलन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ठाणेकरांना टोलमुक्त करण्यासाठी पुन्हा आनंदनगर टोलनाका येथे धरणं आंदोलन केलं.

Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वास्तव्य असणा-या बीडीडी चाळीचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करावं – जितेंद्र आव्हाडांची मागणी

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वास्तव्य असणा-या बीडीडी चाळीचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करावं अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

Read more

ठाणे शहराला पुढील आठवडाभर होणार कमी दाबाने पाणी पुरवठा

भातसा नदीच्या पाण्याची पातळी वाढविण्याकरिता बसविण्यात आलेल्या न्यूमॅटिक गेट सिस्टीमची दुरुस्ती उद्या पासून ९ डिसेंबर पर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येणार असून या कालावधीत ठाणे शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. ठाणे महानगरपालिका आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांना पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे येथे भातसा नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यावर नदीच्या पाण्याची पातळी वाढविण्याकरिता बसविण्यात आलेल्या न्यूमॅटिक गेट … Read more

स्मार्ट मीटर्सची योजना बंद करून भ्रष्ट्राचाराची चौकशी करण्याची भारतीय जनता पक्षाच्या नारायण पवारांची मागणी

ठाणे महापालिकेनं नळ जोडण्यांवर बसवलेले नवे कोरे मीटर्स बंद पडले असून स्मार्ट मीटरची ही योजना तातडीनं बंद करून ठाणेकरांचे ११० कोटी रूपये वाचवावेत तसंच या भ्रष्टाचाराची तातडीनं चौकशी करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे गटनेते नारायण पवार यांनी केली आहे.

Read more

पंडीत राम मराठे संगीत महोत्सव ६ डिसेंबर पासून

शास्त्रीय संगीताचा वसा आणि वारसा जोपासणारा प्रतिष्ठेचा असा पंडीत राम मराठे संगीत महोत्सव ६ डिसेंबर पासून सुरू होत आहे.

Read more

बेंचप्रेस पॉवर लिफ्टर सुश्मिता देशमुख हिला ४३ किलो वजनी गटात २ सुवर्णपदकं

ठाण्यातील विटावा परिसरात राहणारी बेंचप्रेस पॉवर लिफ्टर सुश्मिता देशमुख हिनं राष्ट्रीय इक्विप्ड क्लासिक बेंचप्रेस स्पर्धेतील ४३ किलो वजनी गटात २ सुवर्णपदकं पटकावली आहेत.

Read more

ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनच्या वतीनं ठाण्यात प्रथमच अग्निहोत्राचं आयोजन

ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनच्या वतीनं ठाण्यात प्रथमच पर्यावरण पूरक अशा सामुहिक अग्निहोत्राचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more

जागतिक एड्स दिनानिमित्त एका जनजागृती रॅलीचं आयोजन

जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण विभाग आणि जिल्हा सामान्य रूग्णालय यांच्यातर्फे एका जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more

आंध्रप्रदेश येथे प्रियंका रेड्डी या तरूणीवर अमानुष बलात्कार करून तिला जिवंत जाळण्याच्या घटनेचा विविध संघटनांच्या वतीनं निषेध

आंध्रप्रदेश येथे प्रियंका रेड्डी या तरूणीवर अमानुष बलात्कार करून तिला जिवंत जाळण्याच्या घटनेचा विविध संघटनांच्या वतीनं निषेध करण्यात आला.

Read more