विटाव्यातील पॉवरलिफ्टर सुश्मिता देशमुखला 52 किलो गटात सुवर्णपदक

ठाण्यातील विटाव्यात राहणारी पॉवरलिफ्टर चम्पियन सुश्मिता सुनील देशमुख हिने केरळ येथील अल्लापुझा येथे झालेल्या सब ज्युनीअर-सिनिअर मास्टर क्लासिक पॉवर लिफ्टींग स्पर्धेतील 52 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपद जिंकले.

Read more

राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत ठाण्याच्या सुश्मिता देशमुखने मिळवले सुवर्णपदक

प्रभादेवी येथे झालेल्या राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग क्लासिक सब जूनियर, जूनियर, सीनियर, मास्टर स्पर्धेत सुस्मिता देशमुखने सुवर्णपदक पटकावले.

Read more

बेंचप्रेस पॉवर लिफ्टर सुश्मिता देशमुख हिला ४३ किलो वजनी गटात २ सुवर्णपदकं

ठाण्यातील विटावा परिसरात राहणारी बेंचप्रेस पॉवर लिफ्टर सुश्मिता देशमुख हिनं राष्ट्रीय इक्विप्ड क्लासिक बेंचप्रेस स्पर्धेतील ४३ किलो वजनी गटात २ सुवर्णपदकं पटकावली आहेत.

Read more