दुष्काळाशी एकमुखानं दोन हात करण्याचा बीड आणि ठाणेकरांचा निर्धार

ठाण्यात जमलेल्या बीडकर आणि ठाणेकरांनी पुन्हा एकदा दुष्काळाशी दोन हात करण्याचा निर्धार एकमुखानं केला आहे.

Read more

ठाणे महापालिकेतर्फे जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात साजरा

भेटला ना कुणी सोबती ना सखा आम्हा आंधळ्यांचा देव पाठीराखा, डोळ्यांचा प्रवास आजन्म तमाचा, तरी रोज दिसे कवडसा तयाचा, येथे वेळ कुणा कवटाळणा दु:खा या कवितेच्या ओळीप्रमाणे आपल्या अंधत्वावर मात करत आपल्या समधुर आवाजानं आणि जादुई बोटाच्या वाद्य वादनानं सादर झालेल्या सांगितिक मैफलीनं ठाणे महापालिकेतर्फे जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Read more

७ पथकांच्या माध्यमातून जिल्ह्यात एका दिवसात ४० बंधारे

सात पथकांच्या माध्यमातून अधिकारी-लोकप्रतिनिधींनी एका दिवसात ४० बंधारे बांधले.

Read more

महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य परिवहन महामंडळातर्फे जादा बसेस

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य परिवहन महामंडळातर्फे जादा बसेस सोडल्या जाणार आहेत.

Read more

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागानं दिव्यांग क्रीडा स्पर्धेचं आयोजन

जागतिक दिव्यांग दिनानिमित्तानं ठाणे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागानं दिव्यांग क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं होतं.

Read more

स्मार्ट न्यूज पेपर स्टॉलचं उद्घाटन

ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनतर्फे स्मार्ट ठाणे स्मार्ट न्यूज पेपर स्टॉल या संकल्पनेवर बनवण्यात आलेल्या स्मार्ट न्यूज पेपर स्टॉलचं उद्घाटन काल झालं.

Read more

राज्यस्तरीय बालवैज्ञानिक परिषदेसाठी जिल्ह्यातून १४ प्रकल्पांची निवड

बालवैज्ञानिक परिषदेसाठी राज्यस्तरावर जिल्ह्यातून १४ प्रकल्पांची निवड झाली आहे.

Read more

ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कराविषयीच्या ॲपला पुरस्कार

ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कराविषयक ॲपला स्मार्ट सोल्यूशन ऑफ द इयर या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.

Read more

काशीनाथ घाणेकर नाट्यगृहातील उद्वाहन आणि साफसफाईसह इतर सुविधांकडे लक्ष देण्याचे महापौरांचे आदेश

काशीनाथ घाणेकर नाट्यगृहातील उद्वाहन आणि साफसफाईसह इतर सुविधांकडे लक्ष द्यावं असे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी दिले आहेत.

Read more