ठाण्यात इनपूट टॅक्स क्रेडीट प्रकरणी १२ कोटींच्या फसवणुकीचा प्रकार

ठाण्याच्या केंद्रीय वस्तू आणि सेवाकर आयुक्तालयानं १२ कोटींच्या इनपूट टॅक्स क्रेडीट फसवणुकीचा प्रकार उघडकीस आणला आहे.

Read more

खाजगी वित्तीय कंपनीच्या गुंतवणूक योजनेत दिवा वासियांची लाखो रूपयांची फसवणूक

खाजगी वित्तीय कंपनीच्या गुंतवणूक योजनेत दिवा वासियांची लाखो रूपयांची फसवणूक झाली आहे.

Read more

मंत्रालयात नोकरी लावण्याचं आमिष दाखवून ८ लाखांची फसवणूक

मंत्रालयात नोकरी लावण्याचं आमिष दाखवून तिघांनी सुमारे ८ लाख ३० हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Read more

दिवसाला एक टक्का परतावा देण्याचं आमिष दाखवत फसवणूक करणा-या ५ जणांच्या टोळीला अटक

बनावट कंपन्या स्थापन करून दिवसाला एक टक्का देण्याचं आमिष दाखवत गुंतवणूकदारांची फसवणूक करणा-या आंतरराज्यीय टोळीस ठाणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे.

Read more

दुबईत रूग्णालय उभारण्यासाठी मदत करण्याच्या आमिषानं एका दाम्पत्याकडून २ कोटींची फसवणूक

एका दाम्पत्यानं ठाण्यातील एका डॉक्टरची दुबईमध्ये रूग्णालय सुरू करण्यासाठी मदत करण्याचं आमिष दाखवून २ कोटींची फसवणूक केली आहे.

Read more

चष्म्याच्या दुकानदाराची 30 हजारांची फसवणूक करून भामटा पसार

ठाण्यात प्रख्यात बँकेला दोन लाखांचा गंडा घालणाऱ्या बंटी आणि बबलीच्या बतावणीचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. यातील भामट्याने चष्म्याच्या दुकानदाराची 30 हजारांची फसवणूक करून पसार झाल्याची घटना तीन महिन्यापूर्वी घडली मात्र तक्रार दोन दिवसापूर्वी दाखल करण्यात आली.

Read more

रेल्वेमध्ये तिकिट तपासनीस या पदावर नोकरी लावण्याचं आमिष दाखवून एका युवतीची फसवणूक

रेल्वेमध्ये तिकिट तपासनीस या पदावर नोकरी लावण्याचं आमिष दाखवून एका युवतीची फसवणूक करण्यात आली आहे.

Read more

नोकरी लावण्याचं आमिष दाखवून १० लाखांचा गंडा घालणा-या भामट्याला अटक

सरकारी खात्यात नोकरी लावून देतो असं आमिष दाखवून ५ जणांना १० लाखांचा गंडा घालणा-या नीरज सोनावणे या भामट्याला ठाणे पोलीसांनी अटक केली आहे.

Read more

बायो डायजेस्टर टॉयलेट न बांधताच रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थची २५ लाखांची फसवणूक

बायो डायजेस्टर टॉयलेट न बांधताच रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थची २५ लाखांची फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Read more

रेल्वे भरती प्रकरणात आत्तापर्यंत ५९ उमेदवारांची फसवणूक

रेल्वे भरती प्रकरणात आत्तापर्यंत ५९ उमेदवारांची फसवणूक झाली असून या उमेदवारांकडून १ कोटी रूपये उकळण्यात आल्याचं तपासात उघड झालं आहे. रेल्वेच्या ठेकेदारानंच हा प्रकार केला आहे. प्रत्येक उमेदवाराकडून जवळपास २ लाख रूपये नोकर भरतीसाठी घेण्यात आले होते. ठाणे पोलीस अवैध हत्यार प्रकरणात तपास करत असताना हा प्रकार उघड झाला होता. या प्रकरणात पकडण्यात आलेल्या दोघांपैकी … Read more