दहीसर ते मीरा-भाईंदर मेट्रो मार्गाचंही उद्या पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन

डोंबिवली-तळोजा पाठोपाठ दहीसर ते मीरा-भाईंदर मेट्रो मार्गाचंही उद्या पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन होणार आहे.

Read more

डोंबिवली- तळोजा मेट्रोचं येत्या शनिवारी पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन

डोंबिवली मेट्रोचं भूमीपूजन येत्या ७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

Read more

ठाणे, भिवंडी, कल्याण या मेट्रो ५ च्या कामास पावसाळ्यानंतर सुरूवात

मेट्रो ५च्या कामास येत्या पावसाळ्यानंतर सुरूवात केली जाणार आहे.

Read more

९ वर्षाच्या प्रयत्नानंतर सुरू झालेल्या मेट्रोस विरोध न करण्याचं आमदार प्रताप सरनाईक यांचं आवाहन

नऊ वर्षाच्या प्रयत्नानंतर सुरू झालेल्या कासारवडवली ते वडाळा मेट्रो ४ च्या कामामध्ये विघ्न आणू नये असं आवाहन आमदार प्रताप सरनाईक यांनी केलं आहे.

Read more

शहरातील मेट्रो भूमिगतच करण्याची ठाणे मतदाता जागरण अभियानाची मागणी

शहरामध्ये विकास केला जात असल्याचं दाखवण्यासाठी मेट्रो उभारली जात असून यामागे कोणतंही नियोजन नसल्याचा आरोप करत ठाण्यात होणारा मेट्रो ४ हा प्रकल्प भूमिगत करण्याची मागणी ठाणे मतदाता जागरण अभियानानं एका पत्रकार परिषदेत केली आहे.

Read more

तीन हात नाका परिसरात मेट्रोमुळं वाहतूक कोंडी होण्याच्या शक्यतेनं वाहतूक पोलीसांचा मेट्रोच्या कामावर आक्षेप

तीन हात नाका परिसरात मेट्रोमुळं वाहतूक कोंडी होण्याच्या शक्यतेनं वाहतूक पोलीसांनी मेट्रोच्या कामावर आक्षेप घेतला आहे.

Read more

मेट्रो ४ ही भूमिगत करण्याची ठाणेकरांची मागणी

ठाणेकरांनी मेट्रो ४ ही भूमिगत करावी अशी मागणी केली आहे. म्यूस आणि ठाणे नागरी प्रतिष्ठान यांनी नागरिकांच्या केलेल्या पाहणीत ७९ टक्के नागरिकांनी कासारवडवली ते मुंबई ही मेट्रो ४ भूमिगत करायला कौल दिला आहे.

Read more

अंतर्गत मेट्रोमुळे एकाही ठाणेकराला उध्वस्त होऊ न देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा

शहरामध्ये १० हजार कोटी रूपयांच्या अंतर्गत मेट्रोला मंजुरी देण्यात आली असून या अंतर्गत मेट्रोमुळे अनेक लोक विस्थापित होणार आहेत. मात्र आम्ही एकाही ठाणेकराला उध्वस्त होऊ देणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसनं दिला आहे.

Read more

ठाण्यातील अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाला शासनाची मंजुरी

ठाणे शहरातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी शहरात वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यास राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.

Read more

मेट्रोची प्रक्रिया फास्ट ट्रॅकवर होण्याच्या दृष्टीनं महापालिका आयुक्तांची जर्मनीतील बँकेचे वरिष्ठ पदाधिकारी आणि मेट्रोच्या अधिका-यांसमवेत चर्चा

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येणा-या अंतर्गत मेट्रोची प्रक्रिया फास्ट ट्रॅकवर होण्याच्या दृष्टीनं महापालिका आयुक्तांनी जर्मनीतील बँकेचे वरिष्ठ पदाधिकारी आणि मेट्रोच्या अधिका-यांसमवेत चर्चा केली.

Read more