मेट्रोच्या कामामुळे घोडबंदर रोडवरील वाहतुकीत बदल

मेट्रोच्या कामामुळे घोडबंदर रोडवरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

Read more

कासारवडवली ते ओवळा-गायमुख रस्त्यावर मेट्रो लाईनच्या पिलरच्या कामासाठी आज रात्री ११ ते उद्या पहाटे ५ वाजेपर्यंत वाहतूक बंद

कासारवडवली ते ओवळा-गायमुख रस्त्यावर मेट्रो लाईनच्या पिलरचं काम चालू असल्यामुळे आज रात्री ११ ते उद्या पहाटे ५ वाजेपर्यंत वाहतूक बंद राहणार आहे.

Read more

मेट्रोचे डबे या आठवड्यापासून मिळणार – डब्यांमध्ये अत्याधुनिक यंत्रणा

मुंबईतील मेट्रो रेल्वेसाठी अत्याधुनिक कोच तयार केले जात असून या कोचेसची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली.

Read more

ठाण्यातील अंतर्गत मेट्रो प्रकल्प गुंडाळला जाण्याची शक्यता

ठाण्यातील अंतर्गत मेट्रो प्रकल्प गुंडाळला जाण्याची शक्यता आहे.

Read more

ठाणे-कल्याण आणि कल्याण-तळोजा मेट्रो प्रकल्पाचे पुनर्सर्वेक्षण करण्याचे नगरविकास मंत्र्यांचे आदेश

ठाणे-कल्याण आणि कल्याण-तळोजा मेट्रो प्रकल्पाच्या आराखडा बदलासाठी सर्वेक्षण करण्याचे आदेश नगरविकास मंत्र्यांनी दिले आहेत.

Read more

मोघरपाडा गावात कोणतीही पूर्वसूचना न देता सर्वेक्षण करण्याचा डाव शेतक-यांनी उधळला

मेट्रो कारशेडसाठी सर्वेक्षण करण्याचा मुंबई महानगर प्राधिकरणाचा डाव शेतक-यांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्या सहकार्यानं उधळून लावला.

Read more

मेट्रो प्रकल्पासाठीची विद्युत वाहिनी भूमिगत टाकण्याचा निर्णय

मेट्रो प्रकल्पासाठी माजिवडा जंक्शन ते गायमुख दरम्यान टाकण्यात येणारी विद्युतवाहिनी भूमिगत डक्ट बनवून टाकण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे.

Read more

मेट्रो ४ ला अडथळा ठरणारी झाडं तोडण्यास सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती – परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश

मेट्रो ४ साठी केल्या जाणा-या वृक्षतोडीस सर्वोच्च न्यायालयानं जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Read more

मेट्रो कारशेडसाठी जमिनी घेताना शेतक-यांचं समाधान करण्याची आमदार प्रताप सरनाईकांची मागणी

मेट्रो कारशेडसाठी ओवळा मोघरपाडा येथील शेतक-यांची जमीन मुंबई महानगर विकास प्राधिकरणाला हवी आहे पण शेतक-यांना योग्य तो मोबदला मिळावा आणि मगच कारशेडचं काम सुरू करावं अशी भूमिका आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडली आहे.

Read more

भिवंडी मेट्रोच्या कारशेडसाठी जागा घेताना बाजारभावाप्रमाणे मोबदला देण्याची मागणी

भिवंडी मेट्रो कारशेडसाठी जागा संपादन करायची झाल्यास त्याचा मोबदला बाजारभावानं मिळावा अशी मागणी कोन गोवे संघर्ष समितीनं केली आहे.

Read more