कल्याण ते बदलापूर मेट्रोची मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई आणि महानगर क्षेत्रातील वाढत्या वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी आगामी काळात जलवाहतुकीवर भर दिला जाणार असून या संदर्भातील एक विस्तृत जल वाहतूक आराखड्यास लवकरच मंजुरी दिली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Read more

अंतर्गत मेट्रो प्रकल्पाचा अहवाल मंजुरीसाठी शासनास सादर

ठाणे महापालिकेच्या वतीनं राबवण्यात येणा-या ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पाचा सविस्तर अहवाल राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.

Read more

ठाणे मेट्रोचा विस्तार मुंब्रा-कौसा ते देसाई गावापर्यंत करण्याची आमदार सुभाष भोईर यांची मागणी

ठाणे मेट्रोचा विस्तार मुंब्रा-कौसा ते देसाई गावापर्यंत करावा अशी मागणी आमदार सुभाष भोईर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Read more

मेट्रोसाठी काम करणा-या विविध यंत्रणांनी एकाचवेळी काम करण्याचं पोलीसांचं आवाहन

मेट्रोचं काम करताना एका यंत्रणेस खोदण्यासाठी ना-हरकत दिल्यानंतर इतर यंत्रणांनीही त्याच वेळेस आपली कामं करावीत. वेगवेगळ्या यंत्रणांना वेगवेगळ्या वेळी एकाच रस्त्यावर खोदकामाची ना-हरकत दिली जाणार नाही असा इशारा आज एका बैठकीत देण्यात आला.

Read more

युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासमोर पीआरटीएस चे सादरीकरण

शहरातून जाणारी मेट्रोची मार्गिका आणि अंतर्गत मेट्रोच्या मार्गिकेशी जोडणा-या वैयक्तीक जलद वाहतूक यंत्रणा म्हणजे पीआरटीएस चे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासमोर सादरीकरण करण्यात आले.

Read more

शहरातील अंतर्गत मेट्रो वाहतूक सुरू करण्यास मिळणार गती

शहरातील अंतर्गत मेट्रो वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीनं नागपूर मेट्रोचे संचालक रामनाथ सुब्रमण्यम् यांच्याशी पालिका आयुक्तांनी चर्चा केली.

Read more

कासारवडवली ते गायमुख मेट्रो मार्गाला मंत्रीमंडळाची मंजुरी

कासारवडवली ते गायमुख या साधारणत: ३ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गास मंत्रीमंडळानं मंजुरी दिली आहे.

Read more

मुख्यमंत्र्यांच्या कल्याण-डोंबिवली-तळोजा मेट्रोच्या घोषणेमुळं संभ्रम

कल्याण-डोंबिवली-शीळ-तळोजा या मेट्रो मार्गाच्या डीपीआरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या बैठकीत यापूर्वीच मंजुरी दिली असताना काल डोंबिवली- तळोजा मेट्रो मार्गाच्या नव्या डीपीआरला मंजुरी देण्याची पुन्हा घोषणा केल्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे.

Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भिवंडी-कल्याण आणि दहीसर-मीरारोड मेट्रो मार्गाचं भूमीपूजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज कल्याणमध्ये कल्याण-भिवंडी आणि दहीसर-मीरारोड या मेट्रोचं भूमीपूजन करण्यात आलं.

Read more

डोंबिवली ते तळोजा तसंच मीरारोड ते वसई अशा नवीन मेट्रो मार्गाची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन नवीन मेट्रो मार्गांची घोषणा केली आहे.

Read more