आरक्षण सोडतीमध्ये फारसा धक्का न बसल्यामुळे लोकप्रतिनिधींमध्ये आनंदीआनंद

ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीमध्ये फारसा धक्का न बसल्यामुळे लोकप्रतिनिधींमध्ये काहीसं आनंदाचं वातावरण आहे.

Read more

आकाशातले ग्रह-तारे माणसांचं जीवन घडवत- बिघडवत नाहीत – दा. कृ. सोमण.

आकाशातले ग्रह-तारे माणसांचं जीवन घडवत- बिघडवत नाहीत तर माणसांच्या जीवनातील आग्रह, दुराग्रह, पूर्वग्रह हे माणसाचं जीवन घडवत-बिघडवत असतात असे विचार खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी व्यक्त केले.

Read more

कळव्यातील मनिषा नगरचा विकास आता म्हाडामार्फत होणार

दुर्बल घटकांसाठी बांधलेली घरे पैसे अदा करुनही रहिवाशांना न देणार्‍या विकासकाला चांगलाच दट्ट्या बसला आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पाठपुरावा करुन यूएलसीच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवून हा भूखंड शासकीय मालकीचा करुन घेतला आहे.

Read more

सर्व सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कामकाजात आवश्यक तेथे बदल आणि योग्य त्या सुधारणा करण्याचं धर्मादाय आयुक्तांचं आश्वासन

राज्यातील सर्व सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कामकाजात आवश्यक तेथे बदल आणि गतिमान कामकाज करण्यासाठी योग्य त्या सुधारणा करण्याचं आश्वासन धर्मादाय आयुक्तांनी दिलं आहे.

Read more

ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत ५ अनुसूचित जाती, २ अनुसूचित जमाती तर १७ सर्वसाधारण महिला जागांसाठी आरक्षण जाहीर

ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी अनुसूचित जाती ( महिला), अनुसूचित जमाती (महिला) आणि सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरीता आज आरक्षण सोडत काढण्यात आली.

Read more

अनधिकृत शाळेत प्रवेश न घेण्याचे शिक्षणाधिका-यांचे आवाहन

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने ग्रामीण भागातील ३८ अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे.

Read more

मासुंदा विसर्जन घाटावर निर्माल्य अथवा मुर्ती विर्सजन काही दिवस बंद राहणार

ठाणे महापालिकेच्या वतीने गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सव सणांच्या पार्श्वभूमीवर मासुंदा तलाव येथील दत्त घाटामधील पाण्याची गुणवत्ता सुधारण्याकरिता पाण्याचा पूर्णपणे उपसा करून गाळ काढण्याचे काम सुरु करण्यात आले असल्याने विसर्जन घाट काही दिवस बंद राहणार आहे.

Read more

कोकणीपाडा वन हक्क समितीच्या वतीने आदिवासींचा आक्रोश मोर्चा

कोकणीपाडा वन हक्क समितीच्या वतीने वन हक्क पट्टे प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासींचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.

Read more