जिल्ह्यात तीन अतिरिक्त स्थानिक सुट्टया जाहीर

जिल्ह्यातील महसूल हद्दीमध्ये येणाऱ्या शासनाच्या सर्व खात्यामधील कार्यालयांकरिता शासनाने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्टयांव्यतिरिक्त अतिरिक्त तीन स्थानिक सुट्टया जाहीर केल्या आहेत.

Read more

कोवीड काळात असंघटित कामगार, एकल महिलांसाठीच्या उपाययोजनांबाबत जिल्ह्याने केलेल्या कामगिरीचा नीलम गोऱ्हे यांनी घेतला आढावा

कोविडमुळे पती गमावलेल्या विधवा महिलांची शेती, दुकाने, घरे आणि इतर मालमत्ता त्यांच्या नावावर करण्यासाठी कायदेशीर सहाय्य देण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच विधवा महिलांच्या पुनर्वसनासाठी शहरी आणि ग्रामीण भागासाठी वेगवेगळे आराखडे तयार करावेत, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित केलेल्या बैठकीत दिले.

Read more

महापालिकेची कर संकलन केंद्र शनिवारी आणि रविवारी कार्यान्वित राहणार

करदात्यांना सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कर भरता येणे शक्य व्हावे, याकरिता प्रभाग कार्यालयाकडील संकलन केंद्रे उद्या १०.३० ते सायं ५ तसेच रविवारी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत कार्यान्वित राहणार आहेत.

Read more

सुधीर ठाकूर यांना नाट्य सृष्टीतील प्रतिष्ठेचा अण्णासाहेब किर्लोस्कर जीवनगौरव पुरस्कार

मराठी नाट्यसृष्टीत नेपथ्य, प्रकाशयोजना आणि पार्श्वसंगीताचे भीष्माचार्य अशी ओळख असलेल्या सुधीर ठाकूर यांना नाट्य सृष्टीतील प्रतिष्ठेचा अण्णासाहेब किर्लोस्कर जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे.

Read more

ठाणे महापालिका मुख्यालयाजवळील झाडाखाली अज्ञात बॅग आढळल्यानं काही काळ खळबळ

ठाणे महापालिका मुख्यालयाजवळील एका झाडाखाली अज्ञात बॅग आढळल्यानं काही काळ खळबळ उडाली होती.

Read more

माजिवडा मानपाडा प्रभाग समितीतील आठवडी बाजारावर महापालिकेची धडक कारवाई

माजिवडा मानपाडा प्रभाग समितीतील आठवडी बाजारावर महापालिकेने धडक कारवाई केली.

Read more

महिला आणि बालविकास विभाग ठाणे कार्यालयाच्या संकेतस्थळाचे अनावरण

जिल्हा महिला – बालविकास कार्यालय, जिल्हा नियोजन समिती आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने आज पंचायत राज, महिलांचे आणि बालकांचे कायदे, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ या विषयांवर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

Read more

1 जुलैपासून ठाण्यात सिंगल यूज प्लॅस्टिक वर बंदी

प्लॅस्टिकचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून प्लॅस्टिकबंदीबाबत अधिसूचना जारी करण्यात आली असून सर्व शहरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

Read more