मासुंदा विसर्जन घाटावर निर्माल्य अथवा मुर्ती विर्सजन काही दिवस बंद राहणार

ठाणे महापालिकेच्या वतीने गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सव सणांच्या पार्श्वभूमीवर मासुंदा तलाव येथील दत्त घाटामधील पाण्याची गुणवत्ता सुधारण्याकरिता पाण्याचा पूर्णपणे उपसा करून गाळ काढण्याचे काम सुरु करण्यात आले असल्याने विसर्जन घाट काही दिवस बंद राहणार आहे.

Read more

मासुंदा तलावात नागरिकांच्या जिविताचे रक्षण करण्यासाठी संरक्षक विभाग उभारण्याची धर्मराज्य पक्षाची मागणी

ठाण्यातील मासुंदा तलावात नागरिकांच्या जिविताचे रक्षण करण्यासाठी संरक्षक विभाग उभारावा अशी मागणी धर्मराज्य पक्षाच्या नितीन देशपांडे यांनी केली आहे.

Read more

मासुंदा तलावाच्या तरंगत्या रंगमंचावर विठ्ठलनामाचे सूर

मासुंदा तलावातील तरंगत्या रंगमंचावर विठ्ठलनामाच्या सूरांनी ठाणेकर मंत्रमुग्ध झाले होते.

Read more

दिवाळीच्या पूर्वसंध्येला मासुंदा तलाव झगमगला पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

ऐतिहासिक अशा मासुंदा तलाव सुशोभीकरणाच्या कामाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मासुंदा विद्युत रोषणाईला सुरुवात करून करण्यात आली. मासुंदा तलावाचे सुशोभीकरण आणि सभोवतालचा परिसर हे रम्य प्रेक्षणीय स्थळ होण्यासाठी खासदार राजन विचारे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.

Read more

मासुंदा तलाव रंगीबेरंगी रोषणाईने झळकणार

मासुंदा तलावाचं लोकार्पण कार्यक्रम 10 जुलैला आयोजित करण्यात आला असून अपूर्ण असलेली कामे पूर्ण करून घेण्यासाठी आपल्या स्तरावरून अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत अशी विनंती खासदार राजन विचारे यांनी केली आहे.

Read more

मासुंदा तलावाचा लवकरच कायापालट होणार

खासदार राजन विचारेंच्या प्रयत्नामुळे लवकरच मासुंदा तलावाचा कायापालट होणार आहे.

Read more