अभिजीत बांगर यांनी स्वीकारला ठाणे महापालिका आयुक्त पदाचा कार्यभार

ठाणे महापालिका प्रशासक तथा आयुक्तपदाचा कार्यभार अभिजीत बांगर यांनी आज स्वीकारला.

Read more

नवनियुक्त पालकमंत्र्यांनी घेतला जिल्हा नियोजन निधीचा आढावा जिल्हा वार्षिक योजनांचा निधी शंभर टक्के खर्च करण्यावर भर द्यावा – पालकमंत्री शंभुराज देसाई

जिल्ह्यातील विकास कामांसाठी दिलेला जिल्हा वार्षिक योजनांचा निधी हा वेळेत आणि शंभर टक्के खर्च होईल याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्यावी. तसेच आदिवासी पाड्यांमधील साकाव, रस्ते, आरोग्य, शिक्षण, वीज, पाणी या मूलभूत सुविधा निर्माण करण्यावर भर द्यावा, असे निर्देश जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री तथा राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी दिले.

Read more

टीजेएसबी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक शरद गांगल तर उपाध्यक्षपदी वैभव सिंघवी यांची निवड

टीजेएसबी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक शरद गांगल तर उपाध्यक्षपदी वैभव सिंघवी यांची निवड करण्यात आली आहे.

Read more

आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळी पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी केले अभिवादन

राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई हे आज ठाणे जिल्हा दौऱ्यावर आले. त्यावेळी टेंभीनाका येथील आनंद आश्रमात जाऊन धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन केले.

Read more

महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिका-यांची बदली

राज्यातील वरिष्ठ अधिका-यांच्या बदल्या झाल्याचं सांगितलं जातं. ठाण्याचे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांसह अनेक वरिष्ठ अधिका-यांच्या बदल्या झाल्या आहेत.

Read more

पनामा कंपनीतील कामगारांना गेले साडेतीन महिने वेतन नाही

ठाण्यातील पनामा कंपनीतील कामगारांनी आपली थकीत देणी मिळावी यासाठी काल कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं केली. पनामा कंपनीतील कामगारांना गेल्या साडेतीन महिन्यांपासून वेतन मिळालेलं नाही. त्यामुळं हे सर्व कामगार हैराण झाले आहेत. घराचे हफ्ते, मुलांचं शिक्षण, रोजचा खर्च कसा भागवायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. या कंपनीतील कामगार वेतन मिळावं यासाठी सर्व थरावर … Read more

मुलांच्या निरोगी आरोग्यासाठी शाळांमध्ये राबविणार ‘ईट राईट स्कूल’ उपक्रम

शाळेतील विद्यार्थ्यांना सकस आहार आणि स्वच्छतेचे महत्त्व कळावे तसंच त्यांचे आरोग्य निरोगी रहावे, यासाठी जिल्ह्यात ‘ईट राईट स्कूल’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

Read more

ठेकेदाराकडून अतिक्रमित उद्यान नागरिकांसाठी होणार खुले

माजीवड्यातील उद्यान ठेकेदाराकडून अतिक्रमित केल्याची माहितीच सहायक आयुक्तांना नसल्याची बाब उघडकीस आली आहे. स्थानिकांच्या तक्रारीनंतर आमदार संजय केळकर यांनी अधिकाऱ्यांची भेट घेत संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली आहे.

Read more