अबोली रिक्षा चालक व ड्रायव्हिंग स्कुलच्या वाहनांच्या रॅलीने आरटीओच्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या समारोप

ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने ३३ व्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या समारोप निमित्ताने ठाण्यातील महिला अबोली रिक्षा, दुचाकी  तसेच ठाण्यातील मोटार ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कुलची चारचाकी वाहनांची रॅली काढण्यात आली.

Read more

अवयवदानाच्या जनजागृतीसाठी ठाण्यात रविवारी दुचाकी रॅलीचे आयोजन

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने रस्ते सुरक्षा सप्ताहाअंतर्गत उद्या शहरात रस्ते सुरक्षा आणि अवयवदान जनजागृती मोटार सायकल रॅली काढण्यात येणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी दुचाकी रॅलीमध्ये सहभागी होवून अवयव दानाची प्रतिज्ञा घ्यावी असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

Read more

ऑटोरिक्षा – टॅक्सीचे नवीन दर 1 ऑक्टोबर पासून लागू होणार

मुंबई महानगर परिवहन प्राधिकरणामार्फत प्रवाशी वाहतुकीच्या ऑटोरिक्षा ,काळी पिवळी टॅक्सी आणि कुल कॅब यांचे नवीन दर निश्चित केले असून १ ऑक्टोबरपासून हे दर लागू राहणार असल्याची माहिती ठाण्याचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक खेनट यांनी दिली आहे.

Read more

वाहतूक शाखेतर्फे अधिकारी आणि अंमलदारांचा गौरव

ऊन, पाऊस, वारा आणि प्रदूषण यांची तमा न बाळगता दिवसरात्र मेहनत करून अशा प्रकारच्या कारवाया यशस्वी करणा-या अधिकारी आणि अंमलदारांना वाहतूक शाखेतर्फे प्रशस्तीपत्रक देवून गौरविण्यात आले.

Read more

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या बाहेर ऑनलाईन आरटीओ सेवा देणा-या वाहनांना जॅमर लावण्याची कारवाई

ठाणे वाहतूक शाखेनं प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या बाहेर ऑनलाईन आरटीओ सेवा देणा-या वाहनांना जॅमर लावण्याची कारवाई केली.

Read more

ठाणे वाहतूक शाखेची कर्णकर्कश्श आवाज करणा-या दुचाकी आणि काळ्या काचा असणा-या चार चाकी वाहनांवर कारवाई

ठाणे वाहतूक शाखेनं कर्णकर्कश्श आवाज करणा-या दुचाकी आणि काळ्या काचा असणा-या चार चाकी वाहनांवर कारवाई केली आहे.

Read more

कोरोना निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या ५४४ वाहनचालकांविरोधात कारवाई

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ ही मोहिम सुरू केली असून त्या अंतर्गत लागू केलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांच्या विरोधात ठाणे वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे.

Read more

३२व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ

सुरक्षित प्रवासासाठी प्राथमिक शाळेपासून जनजागृतीला सुरूवात केल्यास पुढे अच्छे दिन येऊन भविष्यात सुरक्षा सप्ताह साजरा करण्याची वेळ येणार नाही असं प्रतिपादन भिवंडीचे खासदार आणि केंद्र शासनाच्या जिल्हा रस्ते सुरक्षा समितीचे अध्यक्ष कपिल पाटील यांनी केलं.

Read more

तरूणाईला वाहतूक नियमांचं महत्व पटवून देण्यासाठी वाहतूक शाखेतर्फे फेसबुक आणि इन्स्टाग्रामचा होणार वापर

तरूणाईला वाहतूक नियमांचे महत्व पटवून देण्यासाठी ठाणे पोलीस आता फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मदत घेणार आहेत.

Read more

प्रादेशिक परिवहन विभागातर्फे उद्यापासून रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन

प्रादेशिक परिवहन विभागातर्फे २२ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.

Read more