सर्वांनी मिळून ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळा यशस्वी करु – उद्योगमंत्री उदय सामंत

महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 च्या वितरण सोहळयाची जोरात तयारी सुरु असून सर्व शासकीय यंत्रणांनी उत्तम समन्वयाने काम करावे, सर्वांनी मिळून हा सोहळा यशस्वी करूया असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी खारघर येथे केले. २०२२ या वर्षासाठीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आप्पासाहेब तथा दत्तात्रय नारायण धर्माधिकारी यांना देण्यात येणार आहे.

Read more

नवीन उद्योग येण्याकरिता इतर राज्यांपेक्षा अधिक सूट राज्य देण्यासाठी तयार – उदय सामंत

राज्यामध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी शासन प्रयत्नशील असून यासाठी नवीन उद्योग येण्याकरिता इतर राज्यांपेक्षा अधिक सूट राज्य देण्यासाठी तयार असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं.

Read more

प्रत्येक विद्यापीठांमध्ये देखील युवा साहित्य संमेलने व्हावीत – उदय सामंत

युवा साहित्य संमेलनासारख्या उपक्रमामुळे तरुण पिढी सक्षम होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात अशी युवा साहित्य संमेलने व्हायला हवीत. राज्यातील विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रातील तरुणांच्या साहित्य कलांना वाव देण्यासाठी प्रत्येक विद्यापीठांमध्ये देखील युवा साहित्य संमेलने व्हावीत, यासाठी कुलपती तथा राज्यपाल यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च -तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. कोकण … Read more