ठाण्यात आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया रखडल्याने आमदार संजय केळकरांनी केली अधिका-यांची कानउघडणी

शैक्षणिक वर्ष संपत आले तरी ठाण्यात आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया रखडलेली असल्याचे समोर आले आहे. कासारवडवली येथील युरोस्कूल या नामांकित शाळेने शिक्षण उपसंचालकांनी निर्णय देऊनही ३५ विद्यार्थ्याना आरटीई अंतर्गत प्रवेश नाकारला आहे. याची गंभीर दखल घेत आमदार संजय केळकर यांनी शिक्षण अधिकाऱ्याची कानउघाडणी केली असुन अशा मुजोर शाळांची मान्यता रद्द करण्याची मागणी केली आहे.

Read more

घोडबंदर रस्त्यावर रिक्षा रस्ता दुभाजकाला धडकल्यानं झालेल्या अपघातात रिक्षा चालक जखमी

घोडबंदर रस्त्यावर आज रात्रीच्या सुमारास रिक्षा रस्ता दुभाजकाला धडकल्यानं झालेल्या अपघातात रिक्षा चालक जखमी झाला.

Read more

पोलीस शिपाई संवर्गाची रिक्त पदं भरण्यासाठी मुदतवाढ

पोलीस आयुक्त ठाणे शहर कार्यालयाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई संवर्गाची ५२१ रिक्त पदं भरण्यासाठी मुदत वाढवण्यात आली आहे.

Read more

आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा

आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने आणि प्रेरणा व्यक्तीमत्व विकास प्रशिक्षण संस्थेच्या वतीने बारावी कॉमर्स आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी प्रमाणे यंदाही विनामूल्य बोर्ड पद्धतीने सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आलं आहे.

Read more

नवीन कळवा पुलावरील चौथी मार्गिका उद्यापासून वाहतुकीसाठी खुली होणार

नवीन कळवा पुलाच्या ठाणे कारागृहाच्या बाजूकडील मार्गिका उद्यापासून वाहतुकीसाठी खुली करण्यात येत असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.

Read more

कलाशिक्षक आरती शर्मा यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्काराने गौरव

 मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी  संस्थेच्या वतीने‎ कला क्षेत्रातील प्रसिद्ध स्केचो अ‌ॅक्टीवीटी सेंटर संस्थापिका  कलाशिक्षक आरती शर्मा यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला. 

Read more

विजय क्रिकेट क्लबला अर्जुन मढवी स्मृती महिला टी ट्वेन्टी लीग क्रिकेट स्पर्धेत विजय – जान्हवी काटेची अष्टपैलू खेळी

जान्हवी काटेच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर विजय क्रिकेट क्लबने महाराष्ट्र यंग क्लबचा नऊ विकेट्सनी दणदणीत पराभव करत विजय क्रिकेट क्लबने अर्जुन मढवी स्मृती महिला टी ट्वेन्टी लीग क्रिकेट स्पर्धेत दुसरा विजय साकारत बाद फेरीच्या दिशेने आगेकूच केली.

Read more

आठ महिन्यानंतरही पोलिसांनी आरोपींवर कारवाई न केल्याच्या निषेधार्थ दिव्यांगांचं बेमुदत उपोषण

आठ महिन्यानंतरही पोलिसांनी आरोपींवर कारवाई न केल्याच्या निषेधार्थ ३ डिसेंबर या जागतिक दिव्यांग दिनापासून शबनम रैन यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.

Read more

गडकिल्ले बनविण्याच्या स्पर्धेचं पारितोषिक वितरण शिवनेरी येथे संपन्न

गडकिल्ले बनविण्याच्या स्पर्धेचं पारितोषिक वितरण शिवनेरी येथे झालं.

Read more

कोकण विभाग शिक्षक मतदार संघाच्या मतदार नोंदणीचा दुसरा टप्पा ९ डिसेंबर पर्यंत सुरू राहणार

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी मतदार नोंदणीचा दुसरा टप्पा सुरू झाला असून अद्यापपर्यंत नाव नोंदणी न केलेल्या शिक्षकांनी ९ डिसेंबर २०२२ पर्यंत मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी अर्ज करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.

Read more