ग्रामीण भागात शाश्वत स्वच्छता टिकवून ठेवण्यासाठी 1 ते 15 डिसेंबर कालावधीत मोहिम

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गावांमध्ये नादुरूस्त सेप्टीक शौचालयाच्या कामाची दुरूस्ती आणि एक खड्डा शौचालय असणा-या कुटुबांना दोन खड्डा शोषखड्डा शौचालय तयार करण्यासाठी 1 ते 15 डिसेंबर या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

Read more

जागतिक एड्स दिनानिमित्त आयोजित पोस्टर, रांगोळी स्पर्धेत विद्यार्थ्यांसह तृतीयपंथीयांचाही सहभाग

जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण कक्षाच्या वतीने तलावपाळी येथे जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Read more

छत्रपती शिवाजी महाराजांची गद्दारांशी तुलना सहन करणार नाही – आनंद परांजपे

छत्रपती शिवाजी महाराजांची गद्दारांशी तुलना सहन करणार नाही मंगलप्रभात लोढा यांचा निषेध करावा तेवढा कमीच आहे अशी आगपाखड राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली.

Read more

अर्जुन मढवी स्मृती महिला टी -२० क्रिकेट स्पर्धेत स्पोर्टिंग क्लब कमिटीची उपांत्य फेरीकडे कूच

निव्या आंब्रे आणि रोमा तांडेलच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर स्पोर्टिंग क्लब कमिटी संघाने तीन विकेट्सनी पराभव करत अर्जुन मढवी स्मृती महिला टी -२० क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले.

Read more

श्री माँ बालनिकेतन हायस्कूलच्या वतीने ३ – ४ डिसेंबरला आंतरशालेय स्पर्धा

ठाणे पूर्व कोपरी गाव येथील श्री माँ बालनिकेतन हायस्कूल द्वारा २८ वी आंतरशालेय स्पर्धा शनिवार ३ डिसेंबर व रविवार ४ डिसेंबर 2022 रोजी ठाणे शहर व परिसरातील शाळांसाठी दरवर्षाप्रमाणे आयोजित करण्यात आली आहे.

Read more

बांदोडकर महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर

एनसीसी दिनाचे औचित्य साधून विद्या प्रसारक मंडळाच्या बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाच्या वन महाराष्ट्र बटालियन एनसीसी बॉईज विंग,राष्ट्रीय सेवा योजना,लायन्स क्लब ऑफ कांजूर विक्रोळी आणि एचडीएफसी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सिव्हिल हॉस्पिटल यांच्या सहकार्याने महाविद्यालयाच्या जिमखान्यात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

Read more

माझी वसुंधरा अभियानातंर्गत पंचमहाभूतावर आधारित केलेल्या कामाचे होणार मूल्यमापन

माझी वसुंधरा अभियानातंर्गत पर्यांवरणाचे संरक्षण आणि संवर्धन करणाऱ्या विविध योजना महापालिकांनी प्रभावीपणे राबविल्यामुळे शासनाच्या पर्यावरण विभागाच्या वतीने माझी वसुंधरा अभियान 3 ची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

Read more

राज्य वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत ठाण्यातील खेळाडूंची सर्वोत्कृष्ट कामगिरी

जळगाव येथे झालेल्या राज्य वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत युथ जुनिअर आणि सीनियर गटात जिल्ह्याने घवघवीत यश मिळविले आहे.

Read more