कलाशिक्षक आरती शर्मा यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्काराने गौरव

 मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी  संस्थेच्या वतीने‎ कला क्षेत्रातील प्रसिद्ध स्केचो अ‌ॅक्टीवीटी सेंटर संस्थापिका  कलाशिक्षक आरती शर्मा यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला. 

Read more

ठाणे जिल्ह्याला उत्कृष्टता प्रमाणपत्र पुरस्कार

केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालयाच्या ‘जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्वाधिक पाच जिल्ह्यांनी बाजी मारली. यामध्ये उत्कृष्टता प्रमाणपत्र पुरस्कार श्रेणीत ठाणे जिल्ह्याला गौरविण्यात आले आहे.

Read more

संकेत देशपांडे करंडक २०२० या राज्यस्तरीय द्विपात्री स्पर्धेत हर्षाली बारगुडे आणि रितेश पिटले यांनी प्रथम क्रमांक

संकेत देशपांडे करंडक २०२० या राज्यस्तरीय द्विपात्री स्पर्धेत हर्षाली बारगुडे आणि रितेश पिटले यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

Read more

ज्येष्ठ समिक्षक आनंद देशमुख यांना कोकण साहित्य भूषण तर डॉ. महेश केळुस्कर यांना कविता राजधानी पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ समिक्षक आनंद देशमुख यांना कोकण मराठी साहित्य परिषदेचा कोकण साहित्य भूषण तर निद्रानाश या कविता संग्रहासाठी डॉ. महेश केळुस्कर यांना कविता राजधानी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

Read more