गृहसंकुलांवरील अकृषिक कराची टांगती तलवार दूर

अकृषिक कराच्या नोटीसांनी हैराण झालेल्या गृहनिर्माण संस्थांची चिंता अखेर दूर झाली आहे.

Read more

करिअर निवडताना, वाचन, अभिव्यक्ती आणि विचारांचे प्रोसेसिंग करुन मनाचा कल ओळखणे गरजेचे – भूषण गगराणी

करिअर निवडताना, वाचन, अभिव्यक्ती आणि विचारांचे प्रोसेसिंग करुन मनाचा कल ओळखणे गरजेचे असल्याचे मत मुख्यमंत्र्यांचे अव्वर मुख्य सचिव भूषण गगराणी यांनी व्यक्त केले.

Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिव्यांग आणि विशेष मुलांसोबत साजरा केलाआपला वाढदिवस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील दिव्यांग आणि विशेष मुलांसोबत आपला वाढदिवस साजरा केला.

Read more

मोलकरणीने चोरलेले सोन्याचे दागीने आणि रोकड २४ तासाच्या आत हस्तगत करण्यात चितळसर पोलिसांना यश

मोलकरणीने चोरलेले सोन्याचे दागीने आणि रोकड २४ तासाच्या आत हस्तगत करण्यात चितळसर पोलिसांना यश आलं आहे.

Read more

सुदृढ बालक मोहिमेअंतर्गत ० ते १८ वयोगटातील मुले मुली तसेच शाळाबाह्य मुलांची काटेकोरपणे तपासणी करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

राज्य सरकारने हाती घेतलेल्या जागरूक पालक, सुदृढ बालक मोहिमेत ठाणे महापालिका क्षेत्रातील ० ते १८ वयोगटातील मुले मुली तसेच शाळाबाह्य मुलांची काटेकोरपणे तपासणी होईल या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.

Read more

पूर्व द्रुतगती महामार्गावरील बहुप्रतिक्षित कोपरी पुलाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण

पूर्व द्रुतगती महामार्गावरील बहुप्रतिक्षित कोपरी पुलाचं लोकार्पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले.

Read more

जिल्ह्यांतील शाळा मॉडेल स्कुल करण्याचे पालक मंत्र्यांचे आदेश

ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध यंत्रणांना देण्यात येणाऱ्या निधीच्या खर्चाचा आढावा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला.

Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्र्यांचा साठावा वाढदिवस मोठ्या जल्लोषात केला साजरा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्र्यांचा साठावा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला.

Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे “आपला दवाखाना” योजनेच्या विस्ताराची घोषणा

राज्यात ३६६ ठिकाणी रक्तदान शिबीर, १८०० शाळांमध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, जागरुक पालक सुदृढ बालक अभियानाचा समावेश आहे.

Read more

ठाण्यामध्ये पाहाटे पावणे दोनच्या सुमारास एका वॅगन आरला आग

ठाण्यामध्ये पाहाटे पावणे दोनच्या सुमारास एका वॅगन आरला आग लागली होती. सुदैवान कोणतीही जीवीत हानी झाली नाही.

Read more