सुदृढ बालक मोहिमेअंतर्गत ० ते १८ वयोगटातील मुले मुली तसेच शाळाबाह्य मुलांची काटेकोरपणे तपासणी करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

राज्य सरकारने हाती घेतलेल्या जागरूक पालक, सुदृढ बालक मोहिमेत ठाणे महापालिका क्षेत्रातील ० ते १८ वयोगटातील मुले मुली तसेच शाळाबाह्य मुलांची काटेकोरपणे तपासणी होईल या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.

Read more

पूर्व द्रुतगती महामार्गावरील बहुप्रतिक्षित कोपरी पुलाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण

पूर्व द्रुतगती महामार्गावरील बहुप्रतिक्षित कोपरी पुलाचं लोकार्पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले.

Read more

जिल्ह्यांतील शाळा मॉडेल स्कुल करण्याचे पालक मंत्र्यांचे आदेश

ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध यंत्रणांना देण्यात येणाऱ्या निधीच्या खर्चाचा आढावा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला.

Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्र्यांचा साठावा वाढदिवस मोठ्या जल्लोषात केला साजरा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्र्यांचा साठावा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला.

Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे “आपला दवाखाना” योजनेच्या विस्ताराची घोषणा

राज्यात ३६६ ठिकाणी रक्तदान शिबीर, १८०० शाळांमध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, जागरुक पालक सुदृढ बालक अभियानाचा समावेश आहे.

Read more

ठाण्यामध्ये पाहाटे पावणे दोनच्या सुमारास एका वॅगन आरला आग

ठाण्यामध्ये पाहाटे पावणे दोनच्या सुमारास एका वॅगन आरला आग लागली होती. सुदैवान कोणतीही जीवीत हानी झाली नाही.

Read more

महापालीकेकडुन ९ आरोग्यकेंद्रांवर कोवॅक्सीन लसीकरणास सुरुवात

राज्यशासनाकडून ठाणे महानगरपालिकेस कोवॅक्स‍िन लसीचा साठा उपलब्ध झाला असून महापालिकेच्या नऊ आरोग्यकेंद्रात आजपासून कोवॅक्स‍िन लसीकरण सुरू होणार आहे. ज्या लाभार्थ्यांनी अद्यापपर्यत लसीकरण करुन घेतले नाही त्यांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे. आजपासून कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, पार्किंग प्लाझा, किसन नगर आरोग्य केंद्र, मानपाडा आरोग्य … Read more

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना

सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावर असलेली कामे आणि त्या संदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने इत्यादींवर कार्यवाही करण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

Read more

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अर्ज प्रक्रिया सुरू

युवकांना राज्य शासनासोबत काम करण्याची संधी देणाऱ्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पुढील २४ दिवस ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक २ मार्च २०२३ आहे.

Read more

उचाट शिक्षण संस्थेच्या दीन गायकर आणि शुभम पाटील यांनी 30 व्या राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेसमध्ये पटकावले सुवर्णपदक

उचाट शिक्षण संस्थेच्या अस्पी चिल्ड्रन अकादमी शाळेतील विद्यार्थी दीन गायकर आणि शुभम पाटील यांनी गुजरात सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे आयोजित 30 व्या राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेसमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे.

Read more