साता-यातील सैनिक शाळेत सहावी आणि नववीच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

साता-यातील सैनिक शाळेत सहावी आणि नववीच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Read more

ए के जोशी शाळेत दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

आनंदीबाई केशव जोशी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Read more

ठाण्यातील योगाचार्य श्रीकृष्ण व्यवहारे यांच दुख:द निधन

योगाचार्य श्रीकृष्ण व्यवहारे यांचं अल्पशा आजारानं निधन झालं.

Read more

ठाणे महापालिका क्षेत्रात २६ ठिकाणी शांतता क्षेत्र जाहीर

ठाणे महापालिका क्षेत्रात २६ ठिकाणी शांतता क्षेत्र घोषित करण्यात आली आहेत.

Read more

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पूरग्रस्तांसाठी दोन ट्रक्स भरून संसारोपयोगी साहित्य

राष्ट्रवादी काँग्रेसनं पूरग्रस्तांसाठी दोन ट्रक्स भरून संसारोपयोगी साहित्य पाठवलं आहे.

Read more

दारू पिऊन घोडबंदर रस्त्यावर पडलेल्या तरूणाचा ट्रकखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

दारू पिऊन घोडबंदर रस्त्यावर पडलेल्या तरूणाचा ट्रकखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला.

Read more

पत्नीशी झालेल्या कौटुंबिक वादातून माथेफिरूचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न

पत्नीशी झालेल्या कौटुंबिक वादातून विमनस्क बनलेल्या माथेफिरूनं स्वत:वरच वार करून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

Read more

चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचं हिंदी भाषीय एकता परिषदेचं आवाहन

चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचं आवाहन हिंदी भाषीय एकता परिषदेनं केलं आहे.

Read more

स्पेनमध्ये अटक करण्यात आलेल्यास ६ महिन्यांनंतर तात्पुरते सोडण्याचे स्पेनच्या न्यायालयाचे आदेश

ब्रिटनचा रहिवासी असलेल्या ४१ वर्षीय नागरिकाला ज्याला स्पेनमध्ये रेड कॉर्नर नोटीसीच्या आधारे अटक करण्यात आली होती त्याला स्पेनच्या न्यायालयानं तात्पुरते सोडण्याचे आदेश दिले आहेत.

Read more

सकल मराठा समाजाची सभागृह नेत्यांवर टीका

ठाणे महापालिकेचे सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी दिलेल्या आव्हानानुसार शिवशिल्पासाठी १० लाखांचा निधी मंजूर करून घेतला पण यानिमित्तानं शिवरायांच्या नावानं राजकारण करणा-यांची किंमत समस्त ठाणेकरांना दिसली अशा शब्दात सकल मराठा समाजानं परतवार केला आहे.

Read more