आनंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित केल्या जाणा-या दहीहंडी उत्सवात १ लाख ११ हजार १११ रुपयाची दहीहंडी

खासदार राजन विचारे यांच्या आनंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित केल्या जाणा-या दहीहंडी उत्सवात मुंबईतील गोविंदा पथकांसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची १ लाख ११ हजार १११ रुपयाची तसेच ठाण्यातील गोविंदा पथकासाठी आनंद दिघे यांच्या नावाची १ लाख ११ हजार १११ रुपयाची तसेच महिलांसाठी माँ साहेब मीनाताई ठाकरे यांच्या नावाची ५१ हजार रुपयाची रोख बक्षिसे आणि स्मृती चषक देण्यात येणार आहे.

Read more

विश्वविक्रमाची बरोबरी करणाऱ्या गोविंदा पथकाला मनसेची ‘स्पेन’ वारी

दहीहंडीची पंढरी म्हटल्या जाणाऱ्या ठाणे नगरीत यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लाखमोलाच्या दहीहंडीची उत्कंठा शिगेला पोहचली आहे.

Read more

साई जलाराम प्रतिष्ठान च्या वतीने बाळकूम परिसरात दहिकाला उसवाचे आयोजन

ठाण्यातील साई जलाराम प्रतिष्ठान च्या वतीने बाळकूम परिसरात दहिकाला उसवाचे आयोजन करण्यात आलं असून ९ थर लावणा-या गोविंदा पथकास २ लाखांचं पारितोषिक दिलं जाणार आहे.

Read more

यंदा टेंभीनाक्यावर अनुभवयाला मिळणार जल्लोष आणि थरांचा थरार

धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाण्यात टेंभीनाका येथे दहिहंडी उत्सव सुरु करुन साहसी उत्सवाला एका उंचीवर नेऊन ठेवले. तोच उत्साह, तीच तरुणाईची धुम, थरांचा थरार आणि गोविंदा रे गोपाळाचा जयघोष, मान्यवरांची मांदियाळी, गीत संगीतासह भगव्याचा जल्लोष यंदा शुक्रवार 19 ऑगस्टला टेंभीनाक्यावर पहायला मिळणार असून हा दिमाखदार सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा होणार आहे.

Read more

दहीहंडी उत्सवासाठी गोविंदा पथकांचा जोरात सराव सुरू

दहीहंडी तोंडावर आली असून गोविंदा पथकांचा सध्या जोरात सराव सुरू झाला आहे.

Read more

कोरोनाच्या निर्बंधांमुळे दहीहंडी उत्सवांवर विरजण

ठाण्यामध्ये कोरोनाच्या निर्बंधामुळे कुठेही दहीहंडी उत्सव साजरा होऊ शकला नाही.

Read more

दहीहंडी उत्सवासाठी बाजारात आकर्षक हंड्या – मात्र कोरोनामुळे ग्राहकांची पाठ

यंदा सर्वच उत्सवांवर कोरोनाचं सावट असून गोकुळाष्टमीवरही कोरोनाचं सावट आहे.

Read more

ए के जोशी शाळेत दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

आनंदीबाई केशव जोशी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Read more

संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे कर्करोगाबद्दल जनजागृतीचा संदेश देण्यासाठी प्रो गोविंदा २०१९चं आयोजन

संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे येत्या शनिवारी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

Read more