आंब्याच्या झाडालाच लोक दगड मारतात बाभळीच्या झाडाकडे लोक ढुंकून पहात नाहीत – सुप्रिया सुळे

आंब्याच्या झाडालाच लोक दगड मारतात बाभळीच्या झाडाकडे लोक ढुंकूनही पहात नाहीत असे सूचक विधान करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी अत्यंत सूचक टोला लगावला.

Read more

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या हस्ते ठाण्यातील तुळजाभवानी मंदिरात महाआरती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या हस्ते ठाण्यातील तुळजाभवानी मंदिरात महाआरती करण्यात आली.

Read more

ठाणेकरांच्या टोलमुक्तीसाठी रस्त्यावर उतरण्याचा खासदार सुप्रिया सुळे यांचा इशारा

निवडणुकीआधी शिवसेना-भारतीय जनता पक्षानं ठाणेकरांना टोलमुक्तीचं आश्वासन दिलं होतं. मात्र हे आश्वासन पाळण्यात आलं नाही. त्यामुळं टोलमुक्तीसाठी आपण रस्त्यावर उतरणार आहोत असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

Read more

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पूरग्रस्तांसाठी दोन ट्रक्स भरून संसारोपयोगी साहित्य

राष्ट्रवादी काँग्रेसनं पूरग्रस्तांसाठी दोन ट्रक्स भरून संसारोपयोगी साहित्य पाठवलं आहे.

Read more

आनंद परांजपे हे सुशिक्षित आणि सुसंस्कृत उमेदवार – सुप्रिया सुळे

आनंद परांजपे यांना संसदेत काम करताना पाहिलं आहे. ते उच्चशिक्षित तर आहेतच पण सुसंस्कारीतही आहेत. शिक्षणातूनच प्रगल्भता आणि समानता आणता येते त्यामुळं या दोन्ही गुणांचा मेळ साधला जात असेल तर हा बोनस आनंद परांजपे यांच्या रूपाने ठाणेकरांना मिळणार आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

Read more

पारसिक रेल्वे स्थानकाला रेल्वे अधिका-यांची अनुकुलता

रेतीबंदर पादचारी पूलाचं काम वेगवान पध्दतीनं व्हावं, भास्करनगर ते वाघोबानगर पादचारी पूल, मुंब्रा रेल्वे स्थानकात सरकते जिने आणि पारसिक रेल्वे स्टेशन संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा केली असून संबंधित अधिका-यांनी याला अनुकुलता दर्शवली आहे.

Read more