सरकारनं कितीही बंंधनं घातली तरी शिवजयंती साजरी होणारच – सकल मराठा समाज

सरकारनं कितीही बंधनं घातली तरी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाईल असं प्रतिपादन सकल मराठा समाज समन्वयक रमेश आम्ब्रे यांनी केलं आहे.

Read more

तर करोना संक्रमण झुगारून समाज रस्त्यावर उतरेल – मराठा समाजाचा सरकारला अल्टीमेटम

सुप्रिम कोर्टात मराठा आरक्षणावर आलेल्या स्थगितीला कारस्थानाचा वास येत असून कुचकामी ठरलेल्या आघाडी सरकारच्या विरोधात आज सकल मराठा समाजानं आक्रोश आणि संताप व्यक्त करीत वेळप्रसंगी करोनाचं संकट झुगारून रस्त्यावर संघर्ष करण्याचा इशारा दिला.

Read more

सकल मराठा समाजाची सभागृह नेत्यांवर टीका

ठाणे महापालिकेचे सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी दिलेल्या आव्हानानुसार शिवशिल्पासाठी १० लाखांचा निधी मंजूर करून घेतला पण यानिमित्तानं शिवरायांच्या नावानं राजकारण करणा-यांची किंमत समस्त ठाणेकरांना दिसली अशा शब्दात सकल मराठा समाजानं परतवार केला आहे.

Read more