ठाण्यात उद्यापासून आगरी महोत्सवाचं आयोजन

आगरी विकास सामाजिक संस्थेतर्फे वाघबीळ येथे उद्यापासून ८ जानेवारीपर्यंत आगरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.

Read more

राज्याच्या चित्ररथास प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात परवानगी नाकारल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जोरदार निदर्शनं

राज्याच्या चित्ररथास प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात परवानगी नाकारल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जोरदार निदर्शनं करण्यात आली.

Read more

अंगणवाडी कर्मचा-यांच्या विविध मागण्यांसाठी राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे जोरदार निदर्शनं

अंगणवाडी कर्मचा-यांच्या विविध मागण्यांसाठी आज राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे जोरदार निदर्शनं करण्यात आली.

Read more

मुंगूसाच्या केसापासून पेंटींग ब्रश तयार करण्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक

मुंगूसाच्या केसापासून पेंटींग ब्रश तयार करण्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपीला वन परिक्षेत्र ठाण्याच्या पथकानं अटक केली आहे.

Read more

ठाण्याच्या विविध चौक-नाक्यांवर सध्या ट्रॅफीक वडापावची चर्चा

ठाण्यातील विविध उड्डाणपूल, नाके, चौक अशा ठिकाणी सध्या ट्रॅफीक वडापाव हा चर्चेचा विषय ठरला आहे.

Read more

रेतीबंदर चौपाटी प्रकल्पातील बाधितांचं लवकरच पुनर्वसन करण्याचं महापौरांचं आश्वासन

पारसिक रेतीबंदर येथील चौपाटी सुशोभिकरणाअंतर्गत बाधितांचं पुनर्वसन लवकर करण्याचं आश्वासन महापौरांनी दिलं आहे.

Read more

महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व पात्र शेतक-यांना मिळण्यासाठी सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी – जिल्हाधिकारी

महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व पात्र शेतक-यांना मिळावा यासाठी सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी असे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.

Read more

दैनिक जनादेशचा १६वा वर्धापन दिन संपन्न

भारत आता वेगळ्या कगारवर उभा आहे. देशात हिटलरच्या पुढचा कार्यक्रम शिजत आहे अशी भीती जनादेश गौरवसंध्या या कार्यक्रमात आतला आवाज या परिसंवादात व्यक्त करण्यात आली.

Read more

माकडांची विक्री करण्यासाठी आलेल्या तरूणाला ठाणे वन विभागानं केली अटक

माकडांची विक्री करण्यासाठी आलेल्या तरूणाला ठाणे वन विभागानं अटक केली असून त्याच्याकडून तीन माकडंही हस्तगत केली आहेत.

Read more

पेटीएमची केवायसी करण्यावरून काही व्यक्तींची ५ लाख रूपयांची फसवणूक

पेटीएमची केवायसी करण्यावरून ठाण्यातील उद्योजकाप्रमाणेच ठाकुर्लीतील काही व्यक्तींची सुमारे ५ लाख रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

Read more