शिक्षा आणि स्वदेशी समर्थ भारतचा पाया- राजन चौधरी

देशाला स्वातंत्र्य मिळाले आता आपल्याला देश समर्थ बनवायचा आहे त्यासाठी शिक्षण आणि स्वदेशी यांचा भक्कम पाया रचला पाहिजे त्यातूनच भारत समर्थ म्हणून असे प्रतिपादन जीएसटी ठाण्याचे आयुक्त राजन चौधरी यांनी केले.

Read more

सिग्नल शाळेतील मोहन काळे अभियंता म्हणून युरेका फोर्ब्समध्ये रूजू

ठाण्यातील तीन हात नाका सिग्नलवर गजरे विकणारा मोहन काळे हा युवक युरेका फोर्ब्स या कंपनीत रूजू झाला आहे.

Read more

सिग्नल शाळेच्या दशरथ पवारला दहावीत ६६ टक्के

सिग्‍नल शाळेच्या दशरथ पवारनं दहावीत ६६ टक्‍के गुण मिळवून शाळेच्‍या यशाची कमान अधिक उंचावली आहे.

Read more

सिग्नल शाळेच्या मागे पालिका भक्कमपणे उभी राहील – पालिका आयुक्त

ठाण्यासारख्या महानगरांमध्ये स्थलांतरीत कुटुंब आश्रयाला येतात. शहरातील अशा कुटुंबीयांच्या मुलांच्या मुलभुत शिक्षणासाठी पालिका प्रयत्नशील राहिलच. त्याचबरोबर सिग्नल शाळेसारखा प्रयोग जो देशाच्या पातळीवर आदर्श प्रयोग म्हणून नावाजला गेलाय त्या प्रयोगाच्या मागेदेखील ठाणे महापालिका भक्कमपणे उभी राहिल असा विश्वास व्यक्त करत महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी सिग्नल शाळेतुन शिक्षण झालेल्या दशरथ पवार याचा बारावी पास झाल्याच्या निमित्ताने सत्कार केला आणि त्याला भविष्यातील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Read more

सिग्नल शाळेचा पहिला विद्यार्थी बारावी उत्तीर्ण

ठाण्यातील सिग्नल शाळेतील पहिल्या विद्यार्थ्याने बारावीच्या परीक्षेत ५५ टक्के गुण मिळवले आहेत.

Read more

एक दिवस मुख्य धारेतील मुलं सिग्नल शाळेत प्रवेशासाठी येतील – विनय सहस्रबुध्दे

सिग्नल शाळा हे शिक्षण क्षेत्रातील धाडसी पाऊल असून सिग्नल शाळेनं शिक्षणाचा परीघ मोठा करत वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे.

Read more

सिग्नल शाळा प्रकल्पाची पंडीत दिनदयाळ उपाध्याय अंत्योदय बेस्ट प्रॅक्टीसेस म्हणून केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून निवड

ठाणे महापालिका आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या सिग्नल शाळा प्रकल्पाची पंडीत दिनदयाळ उपाध्याय अंत्योदय बेस्ट प्रॅक्टीसेस म्हणून केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून निवड करण्यात आली आहे.

Read more

सिग्नल शाळेची मुलं प्रादेशिक परिवहन विभागाचे सदिच्छा दूत म्हणून काम करणार

तीन हात नाका सिग्नलवर कधी काळी भिक्षेकरी म्हणून ओळखली जाणारी मुलं आता त्याच सिग्नलवर आरटीओचे सदिच्छा दूत म्हणून रस्ता सुरक्षा नियमांबद्दल जनजागृती करणार आहेत.

Read more

सिग्नल शाळेतील अतुल पवार आणि किरण काळे या दोन मुलांची इस्रो भेटीसाठी निवड

राज्यस्तरीय विज्ञान संमेलनात सहभागी होऊन विज्ञान प्रकल्पास सातवा क्रमांक मिळवून देणा-या सिग्नल शाळेतील अतुल पवार आणि किरण काळे या दोन मुलांची इस्रो भेटीसाठी निवड झाली आहे.

Read more

सिग्नल शाळेतील मुलांचा जन्मदिन साजरा करून बालदिन साजरा

सिग्नल शाळेमधील मुलांचा जन्मदिन साजरा करत सिग्नल शाळेत बालदिन साजरा करण्यात आला.

Read more