ठाण्यातील पदपथ आणि रस्ते हे नागरिकांसाठी मोकळेच असले पाहिजेत – महापौर

ठाण्यातील पदपथ आणि रस्ते नागरिकांसाठीच आहेत ते मोकळेच असले पाहिजेत या भूमिकेवर आपण आजही ठाम आहोत. यासाठी आपल्या विरोधात फेरीवाला संघटनांनी मोर्चे काढले, आंदोलनं केली, पुतळे जाळले तरी चालेल असं नमूद करून कायदा हा सर्वांनाच सारखा आहे त्याची अंमलबजावणी करताना डावा, उजवा असा भेदभाव न करता प्रशासनानं ठोस कारवाई करावी असं महापौर नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केलं.

Read more

ठाण्याचा पाणी पुरवठा अचानक बंद झाल्यानं ठाणेकरांचे हाल

ठाणे शहराचा पाणी पुरवठा काल अचानक बंद झाल्यानं ठाणेकरांचे चांगलेच हाल झाले.

Read more

आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथीनिमित्त ठाण्यातील मध्यवर्ती कारागृहात आदरांजली

आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथीनिमित्त ठाण्यातील मध्यवर्ती कारागृहात त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

Read more

घोडबंदर रस्त्यावर तुर्फेपाडा येथे टँकरनं पादचा-याला चिरडल्याची घटना

घोडबंदर रस्त्यावर अपघातांचं सत्र सुरूच असून रविवारी पहाटे कॅडबरी सिग्नलजवळ दूधाच्या टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना ताजी असतानाच रात्री घोडबंदर रस्त्यावर तुर्फेपाडा येथे दुचाकीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या टँकरनं पादचा-याला चिरडल्याची घटना घडली.

Read more

आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकातील इतिहासकालीन विहीर स्वच्छ

ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकातील इतिहासकालीन विहीर स्वच्छ झाली असून या विहिरीतील पाणी स्थानकातील स्वच्छतागृहांना दिलं जाणार आहे.

Read more

हिंदू जागृती न्यास आणि अध्यात्मिक समन्वय आघाडीतर्फे मातृरंग कार्यक्रमाचं आयोजन

हिंदू जागृती न्यास आणि अध्यात्मिक समन्वय आघाडीतर्फे मातृरंग या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

Read more

ब्रह्मांड संगीत कट्ट्यावर बार बार देखो हा हिंदी-मराठी गाण्यांचा कार्यक्रम

ब्रह्मांड संगीत कट्ट्यावर बार बार देखो हा हिंदी-मराठी गाण्यांचा कार्यक्रम सादर करण्यात आला.

Read more

नगरसेवक नारायण पवार यांचा भारतीय जनता पक्षाच्या गटनेते पदाचा राजीनामा

नगरसेवक नारायण पवार यांनी भारतीय जनता पक्षाचं गटनेते पद सोडलं आहे.

Read more