शिवाजीचं उदात्तीकरण या पुस्तकावर बंदी घालण्याची आमदार निरंजन डावखरेंची मागणी

शिवाजीचं उदात्तीकरण- पडद्यामागचं वास्तव या पुस्तकावर तातडीनं बंदी घालावी आणि पुस्तकाचे लेखक डॉ. विनोद अनाव्रत यांच्यासह प्रकाशकाला अटक करण्याबरोबरच पुस्तकातील उतारे समाजमाध्यमांमध्ये प्रकाशित करण्याच्या विरोधातही कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे.

Read more

ठाण्यातील रेनी शर्मा या चिमुरडीला शोतोकॉन कराटे प्रकारात आंतरराष्ट्रीय विजेतेपद

ठाण्यातील १४ वर्षीय रेनी शर्मा या चिमुरडीनं शोतोकॉन या कराटे प्रकारात आंतरराष्ट्रीय विजेतेपद पटकावलं आहे.

Read more

ठाणे काँग्रेसच्या वतीनं शिवकालीन वस्तूंचं प्रदर्शन

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्तानं ठाणे काँग्रेसच्या वतीनं शिवकालीन वस्तूंचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं.

Read more

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा पुतळा उभारण्याच्या मागणीसाठी ठाणे शहर काँग्रेसतर्फे लाक्षणिक उपोषण

ठाण्यामध्ये आधुनिक भारताचे शिल्पकार आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा पुतळा उभारावा या मागणीसाठी ठाणे शहर काँग्रेसतर्फे लाक्षणिक उपोषण करण्यात आलं.

Read more

महापालिका आयुक्तांच्या व्हॉटस् ॲप संदेशामुळे महापालिकेची सर्वसाधारण सभा काही काळासाठी तहकूब

ठाणे महापालिका आयुक्तांच्या व्हॉटस् ॲपवर व्हायरल झालेल्या एका संदेशाचे पडसाद सर्वसाधारण सभेतही उमटले आणि सभा अर्धा तास तहकूब झाली.

Read more

तिकिट दरवाढ नसलेला ४३८ कोटी ८६ लाखांचा अर्थसंकल्प परिवहन समितीला सादर

ठाणे परिवहन सेवेनं प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देताना कोणतीही दरवाढ नसलेला ४३८ कोटी ८६ लाखांचा अर्थसंकल्प परिवहन समितीला सादर केला आहे.

Read more

जिल्हा परिषदेच्या ९ आरोग्य केंद्रांचा जिल्हास्तरीय कायाकल्प पुरस्कारानं गौरव

जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत केंद्र शासनाच्या गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमात ९ प्राथमिक आरोग्य केंद्रांना जिल्हास्तरीय कायाकल्प पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

Read more

लग्न समारंभात शिरलेल्या चोरट्यांनी आहेराची बॅग लंपास करून धूम ठोकल्याचा प्रकार

ठाण्यात लग्न समारंभात शिरलेल्या चोरट्यांनी आहेराची बॅग लंपास करून धूम ठोकल्याचा प्रकार घडल्यानं खळबळ उडाली आहे.

Read more

जिल्हा परिषद अधिकारी, पदाधिका-यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन

जिल्हा परिषद अधिकारी, पदाधिका-यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन काल करण्यात आलं होतं.

Read more

महापालिकेनं नियमित लेखा परिक्षण न करणं ही लाजिरवाणी गोष्ट असून करदात्यांचा अपमान करणारी बाब आहे – नितीन देशपांडे

ठाणे महापालिकेनं नियमित लेखा परिक्षण न करणं ही लाजिरवाणी गोष्ट असून करदात्यांचा अपमान करणारी बाब आहे. करदात्यांना त्यांच्या पैशाचा हिशेब देण्याचा प्रयत्न करणार की पिण्याच्या पाण्याचे दर वाढवणार असा प्रश्न धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.

Read more