कोरोना आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार तिसरा महापौर जनसंवाद रद्द

कोरोना आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार तिसरा महापौर जनसंवाद रद्द करण्यात आला आहे.

Read more

ठाण्यातील पदपथ आणि रस्ते हे नागरिकांसाठी मोकळेच असले पाहिजेत – महापौर

ठाण्यातील पदपथ आणि रस्ते नागरिकांसाठीच आहेत ते मोकळेच असले पाहिजेत या भूमिकेवर आपण आजही ठाम आहोत. यासाठी आपल्या विरोधात फेरीवाला संघटनांनी मोर्चे काढले, आंदोलनं केली, पुतळे जाळले तरी चालेल असं नमूद करून कायदा हा सर्वांनाच सारखा आहे त्याची अंमलबजावणी करताना डावा, उजवा असा भेदभाव न करता प्रशासनानं ठोस कारवाई करावी असं महापौर नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केलं.

Read more