ग्लोबल कोविड रूग्णालयात रूग्णांची काळजी घेणाराच मोबाईल चोर

ठाण्यातील ग्लोबल कोविड रूग्णालयात रूग्णांची काळजी घेणाराच मोबाईल चोर असल्याचं निष्पन्न झालं आहे.

Read more

मोबाईल चोरून नेणा-या आरोपीस अटक करून त्याच्याकडून २५ मोबाईल हस्तगत करण्यात कासारवडवली पोलीसांना यश

रात्रीच्या वेळी दुकानाचा पत्रा तोडून मोबाईल चोरून नेणा-या आरोपीस अटक करून त्याच्याकडून २५ मोबाईल हस्तगत करण्यात कासारवडवली पोलीसांना यश आलं आहे.

Read more

उपनगरीय गाड्यांमध्ये महिलांचे मोबाईल लांबवणा-या दोघा अल्पवयीन मुलांना रेल्वे पोलीसांनी पकडलं

उपनगरीय गाड्यांमध्ये महिला डब्यात महिलांचे मोबाईल लांबवणा-या दोघा अल्पवयीन मुलांना रेल्वे पोलीसांनी रंगेहात पकडलं आहे.

Read more

बसमध्ये चढताना धक्का मारून मोबाईल लांबवणा-या दुकलीपैकी एकाला अटक

बसमध्ये चढताना धक्का मारून मोबाईल लांबवणा-या दुकलीपैकी एक जण रंगेहात सापडला आहे. विरार येथे राहणारे गौरव शर्मा हे ठाण्यात नोकरी करतात.

Read more